UPI Payment : मित्रांनो आजकालच्या जमाने मध्ये ऑनलाईन पेमेंट करणे किंवा ईपीएफ फोन पे गुगल पे द्वारे पेमेंट करणे आणि त्याची बाब झालेली आहे. अनेक वेळा अनुदानाने आपल्याकडून आपली रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर होते.
अशावेळी आपल्याला ते पैसे परत कसे मिळवावे, जर पैसे सेंड झालेल्या व्यक्ती आपल्याला पैसे परत देत नसेल तर काय करावे ? या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत. ज्याद्वारे आपले पैसे नक्कीच परत मिळतील.
चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास काय करावे?
आपल्याकडून जर आपल्या पेटीएम फोन पे गुगल पे इतर उपयोग पेमेंट द्वारे चुकीच्या पद्धतीने आपल्या पैशांचा दुसऱ्या पैशाची दुसऱ्या व्यक्तींच्या खात्यात व्यवहार झाला असेल तर अशावेळी आपण फोन पे गुगल पे किंवा यूपीआय ॲप्स द्वारे केलेले व्यवहाराविषयी कस्टमर केअरची संपर्क करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बँकेच्या हेल्पलाइन नंबर वर सुद्धा कॉल करू शकता.
ज्यावेळेस आपण व्यवहार करतो त्यावेळेस आपण केलेल्या व्यवहाराचा तपशील किंवा मेसेज आपल्याजवळ जतन करून ठेवा कारण बँकेला दाखवण्यासाठी याचा नंतर उपयोग होत असतो.
RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की चुकीच्या खात्यात पैसे पाठवल्यास तुम्ही Bankingombudsman.rbi.org.in वर जाऊन तक्रार करू शकता.
Digital upi payment update
आपल्याकडून झालेल्या चुकीच्या व्यवहारासाठी आपले पैसे परत येण्यासाठी आपल्याला आपल्या बँकेमध्ये एक ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज झालेल्या व्यवहाराच्या तपशिलासह दाखल करावा लागतो या ठिकाणी खात्यात ट्रान्सफर झालेली रक्कम नंबर याची सविस्तर माहिती द्यावी लागते.
आपल्याला माहितीच असेल की चुकीच्या व्यक्तीच्या खात्यावर आपले Digital upi payment पैसे गेलेले आहेत अशा वेळी लाभार्थी कोण आहे त्याचे नानावासह तक्रार तुम्ही NPCI च्या वेबसाइटला भेट देऊन देखील करू शकता.