Top 5 ELSS Fund : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की आजकालच्या जगात सुरक्षित गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग लोक शोधत सर्वसामान्य लोक बँकेत पोस्ट ऑफिस स्कीम त्यामध्ये पैसे गुंतवतात.
शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर बक्कळ नफा मिळतो. SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची व्याप्ती सुद्धा दिवसेन दिवस वाढत चाललेली आहे.
Top 5 ELSS Mutual Fund
मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक केल्यानंतर खराब फायदा मिळायला सुरुवात होते.आपल्याला माहिती असेल की, म्युच्युअल फंडातील एसआयपी ला चक्रवाढ व्याज मिळते. परिणामी जेवढ्या जास्त दिवस आपण गुंतवणूक कराल तेवढ्या रिटनची शक्यता जास्त असते.
आज आपण कर बचतीसह एका वर्षात भरघोस परतावा दिलेल्या 5 ELSS Fund योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी गेल्या १ वर्षात ८१ % इतका मोठा परतावा दिला आहे.
SBI long term equity fund : SBI लाँग टर्म इक्विटी फंडाने गेल्या १ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 56.94 टक्के परतावा दिला आहे. SBI च्या या ELSS फंडाचा सध्याचा आकार 28 हजार कोटी रुपये आहे.
HSBC ELSS : एचएसबीसी ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडाने गेल्या १ वर्षात गुंतवणूकदारांना ६१.४४ % परतावा दिला आहे. त्यांचा सध्याचा निधी आकार सुमारे ४ हजार ४२१ कोटी रुपये आहे.
JM ELSS : टॅक्स सेव्हर फंडाने गेल्या १ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना ६३.७० टक्के मजबूत परतावा दिला आहे. त्यांचा सध्याचा निधी १८१ कोटी रुपये आहे.
Motilal Oswal ELSS : मोतीलाल ओसवाल यांच्या ELSS टॅक्स सेव्हर फंडाने गेल्या १ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक ८१.२९ % परतावा दिला आहे. सदरील म्युच्युअल फंडाच्या एकूण निधीचा सध्याचा आकार सुमारे ३९८४ कोटी रुपये आहे.
सूचना – मित्रांनो, ELSSELSS Fund च्या कामगिरीविषयी माहिती शैक्षणिक उद्देशाने देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.