Gratuity Amount Increase : सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा वाढली ! शासन निर्णय निर्गमत …
Gratuity Amount Increase : महाराष्ट्र शासनाने दि.०१.०१.२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष तसेच दि.०१.०१.२०१६ पासून मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष करण्यात आली आहे. Employee Retirement /Death Gratuity …