NPS Update : राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमच्या नियमात 1 एप्रिलपासून मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

NPS Update : पेन्शन फंड नियामक PFRDA ने नॅशनल पेन्शन स्कीम संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे.आता आपल्या खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात काही महत्त्वाचे बदल एक एप्रिल पासून लागू होणार आहेत. तर काय आहे नवीन नियम पाहूया सविस्तर  NPS PRAN New Updates मित्रांनो एमपीएस सिस्टीम चे व्यवस्थापन करणाऱ्या PFRDA ने नवीन नियमांची माहिती देणारे परिपत्रक जारी … Read more

error: Don't Copy!!