Ladaki Bahin Yojana : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ! आता झाला ‘ हा’ बदल …

Ladaki Bahin Yojana : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना राबविण्यात संदर्भाधिन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना दि.२८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये नागरी भागात वार्ड अधिकारी यांच्यास्तरावर लाभार्थी महिलांचे अर्ज स्विकृती/तपासणी/पोर्टलवर अपलोड करण्याची … Read more

error: Don't Copy!!