Dearness Allowance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात 4 % वाढ …
Dearness Allowance : केंद्र सरकारच्या कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव 4% महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात घेतला होता. आता खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ da hike करण्यात आली असून आता महागाई भत्ता 50 टक्क्यांवर गेला आहे. महागाई भत्ता 4 % वाढला संचालक, केंद्रीय वित्त व व्यय विभाग, (केंद्र सरकार), नवी दिल्ली … Read more