Income tax Notices : ITR दाखल करण्यापूर्वी किंवा नंतर करदात्यांना मिळू शकते 8 प्रकारच्या नोटिसा ! तुम्हाला मिळाल्या आहेत का पहा ? 

Income tax Notices : आपण दाखल केलेल्या प्राप्तिकर रिटर्नमध्ये (ITR) कोणतीही चूक आढळल्यास, प्राप्तिकर विभाग करदात्यांना नोटीस पाठवतो. तुमची चूक आणि नोटीस याच्या आधारे,कर विभाग तुमच्याविरुद्ध कारवाई सुरू करतो.त्यामुळे,तुम्हाला कोणत्या परिस्थितीत आयकर नोटीस पाठवली जाऊ शकते आणि नोटीस पाठवण्यामागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे असते. करदात्यांना जर विविध प्रकारच्या आयकर नोटीस प्राप्त होत असल्या तरी त्या … Read more

error: Don't Copy!!