Credit score : क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? आपला क्रेडिट रिपोर्ट कसा तयार होतो; कसा वाढवावा आपला सिबिल? पहा सविस्तर
Credit score : वित्तीय संस्थेकडून किंवा बँकेकडून कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम विचार केला जातो, तो आपल्या क्रेडिट स्कोअर चा. आता हा क्रेडिट स्कोअर म्हणजे काय ? क्रेडिट स्कोअर चा वापर बँका कशा करतात ? क्रेडिट स्कोअर तयार कसा होतो आणि क्रेडिट स्कोअर तयार करणाऱ्या भारतातील संस्था कोणत्या ? याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. … Read more