Sovereign Gold Bond : सोव्हेरियन गोल्ड बॉन्ड योजना सुरू; जाणून घ्या स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी किंमत, सवलत आणि शेवटची तारीख
Sovereign Gold Bond : सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना एक चांगली पाच दिवसांसाठी उपलब्ध झाली आहे.सरकारकडून सवलतीच्या दरात सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी योजना सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा दुसरा टप्पा आज 11 सप्टेंबरपासून सुरु होत आहे.या योजनेतंर्गत ग्राहकांना 5,923 रुपये प्रति ग्रॅम दराने सोन्यात गुंतवणूक करता येणार आहे. Sovereign Gold … Read more