Sukanya Samruddhi : ‘सुकन्या समृद्धी’ योजनेत होणार मोठा बदल! आता १ तारखेपासून बदलणार ‘हे’ नियम …
Sukanya Samruddhi : नमस्कार मित्रांनो, आता सुकन्या समृद्धी योजनेत १ ऑक्टोबर २०२४ पासून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत.नव्या नियमानुसार दोनपेक्षा जास्त खाती असतील तर अतिरिक्त खाते बंद केले जाणार आहे. Sukanya Samriddhi Yojna खाते उघडण्यातील विसंगती दूर करण्यासाठी सदर व सुधारणा करण्याचा उद्देश सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे. नियमानुसार कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक पालकांनी खाते … Read more