Pocra Yojana : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ मध्ये तब्बल ६९५९ गावांच्या यादीस मान्यता; पहा यादी …
Pocra Yojana : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी विचारात होती. दिनांक २८ जून, २०२३ रोजीच्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार दिनांक ३० जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प सद्यःस्थितीत समाविष्ट … Read more