Zp Employees Transfer : मोठी बातमी .. ‘या ‘ सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदलीचे वेळापत्रक जाहीर! पहा संपूर्ण प्रोसेस व वेळापत्रक
Zp Employees Transfer : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) व मे. विन्सीस आय टी सर्विसेस प्रा. लि., पुणे. यांना जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे नियोजन …