Senior Citizen FD : नमस्कार मित्रांनो आर्थिक वर्ष 2025 26 आली सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने आयकर मध्ये सूट दिली आहे. केंद्र सरकारनेअनेक मोठी निर्णय घेतलेले आहेत जसे की,ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या FD वर मिळणाऱ्या TDS मध्ये सुद्धा दुप्पट वाढ केल्याने मोठा दिलासा मिळालेला मिळालेला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सदरील निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक योजना आणि बँक एफडीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न दुप्पट होणार आहे.
Senior Citizen FD Updates
मित्रांनो देशातील केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी “Bank fix deposit” वरील टीडीएस कपातीची मर्यादा दुप्पट केली आहे.आता 1 लाख रुपये करण्यात आली आहे. थोडक्यात व्याजातून 1 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर टीडीएस भरावा लागणार नाही.
बँक एफ डी वरील व्याजाच्या सुट्टी संदर्भातील नियम 1 एप्रिल 2025 – 26 पासून लागू होणार आहे वास्तविक ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेकडून एफडी वरती इतर ग्राहकांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज देतात. परिस्थितीत त्यांच्या कमाईत वाढ होईल.पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसारख्या लोकप्रिय योजनांमधील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
सध्या ज्येष्ठ नागरिकांना बँक एफडीतून मिळणारे व्याज 50 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास 10 % टीडीएस भरावा लागतो.आता 1 एप्रिल 2025 पासून 1 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज उत्पन्नावर 10 % टीडीएस भरावा लागेल.
सर्वसामान्यांनाही दिलासा
सर्वसामान्य नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील TDS कपातीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे.अर्थमंत्री निर्मला मित्र यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी एफ डी वरील 50 लाख रुपयावरच्या व्याजाला टीडीएस कपात मर्यादा देण्यात आलेली आहे जर तुमचं उत्पन्न करपात्र पाशी उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना टीडीएसचा दावा करता येतो.
डिविडेंडवरील टीडीएसही दुप्पट
मित्रांनो उत्पन्नावरील सुद्धा टीडीएस कपातीची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे यापूर्वी ही मर्यादा 5 हजार रुपये होती अर्थसंकल्प 2025 मध्ये इमार्यादा वाढून 10 हजार रुपये करण्यात आलेली आहे.