SBI Mutual funds : SBI Mutual Funds हे भारतातील सर्वात मोठे म्युच्युअल फंड हाऊस असून, ज्याची मालमत्ता अंदाजे 11,16,708 कोटी रुपये आहे. या फंड हाऊसमध्ये विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, ज्यात इक्विटी, हायब्रीड आणि डेट फंड्सचा समावेश आहे. येथे 3 वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक परतावा देणाऱ्या टॉप 7 एसबीआय म्युच्युअल फंड योजनांची माहिती दिली आहे.
Top 7 SBI Mutual funds
SBI PSU Fund – Direct Plan
- 3 वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) : 33.61%
- AUM (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) : 4,543 कोटी रुपये
- NAV (निव्वळ मालमत्ता मूल्य) : 30.62 रुपये (21 फेब्रुवारी 2025 रोजी)
- तुलना : बीएसई पीएसयू टीआरआय
- खर्चाचे गुणोत्तर : 0.78%
- किमान एसआयपी : 500 रुपये
- किमान एकरकमी गुंतवणूक : 5,000 रुपये
- 200,000 रुपयांची एकवेळची गुंतवणूक 3 वर्षांत : 4.77 लाख रुपये
SBI Long Term Equity Fund Direct Plan-Growth
- 3 वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) : 26.24%
- AUM : 27,306 कोटी रुपये
- NAV : 430.48 रुपये
- तुलना : बीएसई 500 टीआरआय
- खर्चाचे गुणोत्तर : 0.95%
- किमान एसआयपी : 500 रुपये
- किमान एकरकमी गुंतवणूक : 1,000 रुपये
- 200,000 रुपयांची एकवेळची गुंतवणूक 3 वर्षांत : 4.02 लाख रुपये
SBI Infrastructure Fund Direct-Growth
- 3 वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) : 25.52%
- AUM :4,867 कोटी रुपये
- NAV : 47.69 रुपये
- तुलना : निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर टीआरआय
- खर्चाचे गुणोत्तर : 0.83%
- किमान एसआयपी : 500 रुपये
- किमान एकरकमी गुंतवणूक : 5,000 रुपये
- 200,000 रुपयांची एकवेळची गुंतवणूक 3 वर्षांत : 3.96 लाख रुपये
SBI Healthcare Opportunities Fund Direct Plan-Growth
- 3 वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) : 25.51%
- AUM : 464 कोटी रुपये
- NAV : 447.54 रुपये
- तुलना : बीएसई हेल्थकेअर टीआरआय
- खर्चाचे गुणोत्तर : 0.89%
- किमान एसआयपी : 500 रुपये
- किमान एकरकमी गुंतवणूक : 5,000 रुपये
- 200,000 रुपयांची एकवेळची गुंतवणूक 3 वर्षांत : 3.95 लाख रुपये
SBI Contra Direct Plan-Growth
- 3 वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) : 24.42%
- AUM : 41,634 कोटी रुपये
- NAV : 382.22 रुपये
- तुलना : बीएसई 500 टीआरआय
- खर्चाचे गुणोत्तर : 0.60%
- किमान एसआयपी : 500 रुपये
- किमान एकरकमी गुंतवणूक : 5,000 रुपये
- 200,000 रुपयांची एकवेळची गुंतवणूक 3 वर्षांत : 3.85 लाख रुपये
SBI Consumption Opportunities Fund Direct-Growth
- 3 वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) : 20.40%
- AUM : 2,940 कोटी रुपये
- NAV : 325.94 रुपये
- तुलना : निफ्टी इंडिया कन्झम्प्शन टीआरआय
- खर्चाचे गुणोत्तर : 0.91%
- किमान एसआयपी : 500 रुपये
- किमान एकरकमी गुंतवणूक : 5,000 रुपये
- 200,000 रुपयांची एकवेळची गुंतवणूक 3 वर्षांत : 3.49 लाख रुपये
SBI Magnum Mid Cap Direct Plan-Growth
- 3 वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) : 19.37%
- AUM – 21,177 कोटी रुपये
- NAV – 236.73 रुपये
- तुलना – निफ्टी 500 टीआरआय
- खर्चाचे गुणोत्तर – 0.81%
- किमान एसआयपी – 500 रुपये
- किमान एकरकमी गुंतवणूक – 5,000 रुपये
- 200,000 रुपयांची एकवेळची गुंतवणूक 3 वर्षांत : 3.4 लाख रुपये
SBI Mutual Funds हे विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. वरील योजनांमध्ये SBI PSU Fund – Direct Plan ने 3 वर्षांत 33.61% CAGR सर्वाधिक परतावा दिला आहे. गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य फंड निवडणे महत्त्वाचे आहे.