Close Visit Mhshetkari

RD Deposit : RD मध्ये करा गुंतवणूक ? कमी काळामध्ये मिळवा चांगला बचतीचा पर्याय ..

RD Deposit : मित्रांनो RD अकाउंट कसे उघडायचे त्याची प्रोसेस कशी असणार आहे. आरडी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या प्रकारची जोखीम घेण्याची गरज नसते. RD मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला हमी परतवा मिळतो. व तसेच आपत्कालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे यामध्ये साध्य केली जाते.

Recurring deposit  RD

तर मित्रांनो आरडी हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून ओळखला जातो बँक आणि एनबीएफसी (NBFCs) कडून आरडी ऑफस ऑफर्स दिल्या जातात. यामध्ये तुम्हाला ज्या काही दीर्घकालीन व आपत्कालीन निधी निर्मितीसाठी मानसिक बचतीसाठी मदत करण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो(Recurring deposits)तुम्ही यामध्ये गुंतवणूक 6 महिने ते 10 वर्ष पर्यंतच्या विविध कालावधीच्या पर्यायांमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही यामध्ये दरमहा गुंतवणूक केली तर तुम्ही निश्चित रकमेपर्यंत पोहोचू शकता. तूम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ऑनलाईन किंवा ऑफ लाईन पद्धतीने खाते उघडू शकता.

तसेच या जमा झालेल्या निधीवर तुम्हाला व्याज देखील मिळते. मॅच्युरिटी कालावधीनंतर गुंतवणूकदाराला एकूण रक्कम म्हणजेच भांडवल आणि मिळालेले व्याज मिळते. ही गुंतवणूक साध्या तुम्हाला निश्चित गुंतवणूक करण्याची आवश्यकता देऊन बचतीला मोठ्या प्रमाणावर मदत करते. ही गुंतवणूक व हा पर्याय पगारदार व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. ज्यांना निश्चित पगारावर आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे करायची असतात.

हे पण वाचा ~  Festival Advance :आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार "या" सणांसाठी आगाऊ स्वरूपात 12500 रुपये सण ॲडव्हान्स ; पहा यादी ...

Recurring deposit How To Open RD Account

1सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग खात्यात किंवा अर्जात लॉग इन करा.

2 त्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर, ‘ई-आरडी खाते उघडा’ (Open an e-RD account) पर्याय निवडायचा आहे.

3 तुम्हाला तुमच्या ज्या खात्यामधून हप्ता डेबिट करायचा आहे तो खाते क्रमांक टाकायचा

4 त्यानंतर रक्कम निश्चित करा तसेच आरडी व्याजदर तपासा व नामनिर्देशित व्यक्ती नियुक्त करा

5 समोर गेल्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम एंटर केल्यानंतर सर्व अटी व शर्ती स्वीकार स्वीकारता याची पुष्टी करण्यासाठी चेक बॉक्स वर क्लिक करायचे आहे.

6 त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल त्यामध्ये (confirmation message) प्रकाशित केला जाईल व नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर आरडी पावती तुमच्या पाठवण्यात येईल

 सूचना : मित्रांनो तुमच्यासाठी हा सर्वोत्तम बचतीचा पर्याय आहे तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने आरडी खाते उघडू शकता आणि तुमची यामुळे चांगल्या प्रकारे बचत देखील होऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!