EPFO Updates : नमस्कार मित्रांनो पीएफ खातेदारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नुकताच सरकारी कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स मध्ये 12 लाखापर्यंत सूट दिल्यानंतर; आता पीएफ संदर्भात सरकार 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर.
EPFO New Updates
सध्या जगभरातील अर्थव्यवस्था मंदावलेली आहे अशा वेळेस भारताने अर्थव्यवस्थेला चालल्या देण्यासाठी विविध उपाय अर्थसंकल्पात सादर केलेले आहेत.या संदर्भात वेगवेगळ्या घोषणा सुद्धा केला जात असून आश्वासने सुद्धा दिली जात आहे.
मित्रांनो या सर्व निर्णयांचा उद्देश लोकांच्या हातात रोख प्रवाह वाढवून आणि वापर वाढवून बाजारात मागणी निर्माण करणे आहे, जेणेकरून बाजाराला गती मिळू शकेल.
केंद्रीय अर्थसंकल्पात 12.75 लाख रुपयापर्यंत आयकर सूट देण्यात आलेल्या निर्णयानंतर, आता पीएफ संदर्भात पोटी घोषणा होणार आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पीएफ ठेवीवरील व्याजदरात मोठी वाढ करण्याची शक्यता अर्थतज्ञकडून व्यक्त केली जात आहे.
दिनांक 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ईपीएफओ केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येईल केंद्रीय कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या संघटनेची बैठक होणार असून कामगार संघटनाचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीत उपस्थित राहणार आहे.
PF Interest Rate Hike?
सध्या केंद्र सरकारचे लक्ष बाजारपेठेतील वाढत्या मागणीकडे आहे याचाच परिपाठ म्हणून बारा लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे.
सरकारने लोकांना इतर काही स्वतः मधून मिळणारे जास्त उत्पन्न दाखवावे यासाठी घरगुती वापर कसा वाढवता येईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे परिणामी आता 2024 – 25 सालासाठी पीएफ व्याजदरात मोठी वाढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत सरकारने गेल्या दोन वर्षांत हे केले आहे.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सन 2022-23 सालासाठी पीएफ चा व्याजदर 8.15% ठरवण्यात आला होता सन 2023- 2024 मध्ये 8.25 टक्के व्याज दारात सुधारणा करण्यात आली.
सध्या भारतातील विविध बँकांचा बेस रेटचा विचार करता, पीएफवरील व्याजदर थोडेसे जरी वाढवले जाऊ शकतात असे दिसते.
मित्रांनो, EPFO च्या 7 कोटींहून अधिक खातेधारक आहेत. सन 2023 24 च्या वार्षिक अहवालानुसार ही संख्या सात कोटी 37 लाख असल्याची माहिती समोर आलेली आहे आता ही संख्या सुमारे आठ लाखावर पोचली असत्याचा अंदाज अडकविण्यात येत आहे वाडी वाजता सर्व पीएफ धारकांना फायदा होणार आहे.