PF Online Claim : आता तुमच्या PF खात्यातून 01 तासात काढा पैसे; पहा संपूर्ण प्रोसेस

PF online Claim : EPFO ने ग्राहकाच्या PF खात्यातून Online amounts काढण्याची सुविधा सुरु केली आहे.जर तुम्हाला तुमचा PF रक्कम काढायची असेल तर शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा UAN क्रमांक आणि Password टाकून तुम्हाला लॉगिन करावे.लॉगिन केल्यानंतर online application मध्ये जाऊन Advance चा फॉर्म भरायचा आहे.

EPFO Balance online Check

भविष्य निर्वाह निधी संघटनच्या संकेतस्थळावर जाऊन आपण आपली रक्कम पाहू व काढू शकता. तुम्हाला यासाठी फक्त Universal Account Number महिती असणे आवश्यक असते.

आपला UAN क्रमांक हा 12 आकड्यांचा क्रमांक असतो. हा यूआयए क्रमांक टाईप केल्यानंतर आपण समोर येणाऱ्या विंडोवर म्हणजे \”For Employees\”वर क्लिक करावे.आता या ठिकाणी आपण \”Member Passbook\” या पर्यायावर क्लिक करावे.

PF Claim Status Online

सर्वप्रथम खाली दिलेली लिंकवरून पीएफ पोर्टल वर जायचे आहे.

  • येथे तुम्हाला Online Services क्लेम फॉर्म दिसेल आता तुम्हाला Form-31,19,10C आणि 10D दिसेल.
  • तुमचा बँक अकाउंट नंबर टाका आणि Verify करून घ्यावा
  • आता Proceed for Online Claim वर क्लिक करा.
  • ड्रॉप डाउनमधून पीएफ ऍडव्हान्स म्हणजे फॉर्म 31 हा पर्याय निवडा,ज्या कारणासाठी पैसे हवे असतील,ते कारण निवडा.
  • आपल्याला काढायची असलेली रक्कम या ठिकाणी टाकावी.
  • आता आपल्याला चेकची किंवा बँक पासबुक (Cheque or Bank Passbook) स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी.
  • शेवटी तुमचा पत्ता त्या समाविष्ट करुन Get Aadhaar OTP वर क्लिक करावे.
  • आधार लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला One Time Password टाकावा.
  • आता तुमचा क्लेम यशस्वीरीत्या दाखल होऊन काही तासांत तुमचे पैसे बँक खात्यात जमा होईल.

आपली पीएफ खात्यातील रक्कम येथे चेक करा

➡️➡️ PF Balance ⬅️⬅️

1 thought on “PF Online Claim : आता तुमच्या PF खात्यातून 01 तासात काढा पैसे; पहा संपूर्ण प्रोसेस”

Leave a Comment

error: Don't Copy!!