Personal Loan : पैशांची गरज भासल्यास पर्सनल लोन की सुरक्षित कर्ज घेता? दोन्ही मध्ये फरक काय? जाणून घ्या

Personal Loan : जेव्हा आपल्याला पैशाची गरज असते तेव्हा आपण बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेत असतो. परंतु यावेळेस आपण वैयक्तिक कर्ज घ्यावे की सुरक्षित कर्ज घ्यावे याबद्दल आपल्याला कल्पना नसते. अशा वेळेस वैयक्तिक कर्ज आणि सुरक्षित कर्ज यामध्ये नेमका फरक कोणता फायदे कोणते याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

What is secured loan

जेव्हा आपण आपले घर जमिनीचे म्युच्युअल फंड इत्यादी मालमत्ता बँकेकडे तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेतो अशा कर्जाला तारण कर्ज किंवा शेतीवर कर्ज असे म्हणतात याला बँकेच्या भाषा सुरक्षित कर्ज असं सुद्धा म्हणतात हे कर्ज घेण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट हिस्टरी ची गरज नसते आणि बँका जास्त त्रास पण देत नसतात.

What is personal loan

पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्जाच्या प्रकारामध्ये मोडते त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची आपली मालमत्ता तारण किंवा गहाण ठेवत नसतो.त्यावेळेस आपला सिबिल स्कोर किती आहे यावर ती आपल्याला हे कर्ज मिळत असते.त्याचबरोबर आपला पगार आपण भरत असलेले कर्ज हप्ते आणि आपले बॅकग्राऊंड याच्या आधारे वैयक्तिक कर्ज बँकेतर्फे देण्यात येते.

वैयक्तिक की सिक्योर्ड कर्ज, कोणते फायदेशीर?

आपण जर दीर्घ काळासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी सुरक्षित करिता फायदेशीर ठरू शकते कारण कारण या कर्जावरील व्याजदरही कमी असून निधी खर्चही कमी आहे. तसेच आपल्याला जर मोठ्या कालावधीसाठी कर्ज घ्यायचे असेल आणि ग्रेड कोट चांगला असेल तर आपण सुरक्षित कर्ज घेण्यास हरकत नसते.हे घेण्यासाठी साधारणपणे आपला सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असावा लागतो.तुमचा क्रेडिट स्कोर जिंकता जास्त असेल तितके लवकर आणि कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज उपलब्ध होईल.

कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या.

बँकेकडून कर्ज घेत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागत असते, जसे की कर्जाच्या कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याआधी त्याच्या अटी व शर्ती यांचे काळजीपूर्वक वाचन करायला हवं त्याचबरोबर कर्ज घेण्यापूर्वी आपल्या परिसरातील चार ते पाच राष्ट्रीयकृत बँकांच्या व्याजांची तुलना करावी. तुमचा कुस्कर जर 750 अंकाच्या वर असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते.

Leave a Comment

error: Don't Copy!!