Aswashit Pragati Yojana : आता ‘या’ दोन संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदे एकत्रित करुन तयार होणार नवीन संवर्ग ! आश्वासित प्रगती योजनापण होणार लागू ..
Aswashit Pragati Yojana : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक (एस-८) व ग्रामविकास अधिकारी (एस-१२) ही दोन्ही पदे एकत्रित करून एस-८ (२५५००-८११००) […]