National Day List : सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत यादी जाहीर …

National Day List : सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात येणार आहेत.

मित्रांनो, सदरील परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेल, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात येईल.

National Day – Jayanti List 2025

विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे.

सन २०२५ मध्ये मंत्रालय, शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या जयंती / राष्ट्रीय दिन कार्यक्रमांची यादी खालील प्रमाणे आहे.शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. जपुती-२२०८/१३३८/प्र.क.१०९/०८/२९, दि.२४.११.२००८ मधील सूचनांनुसार विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी कार्यवाही करायची आहे.

जयंती/राष्ट्रीय दिन यादी – महाराष्ट्र

  • सावित्रीबाई फुले जयंती ३ जानेवारी, २०२५ शुक्रवार (१३ पौष, शके १९४६)
  • जिजाऊ माँ साहेब जयंती १२ जानेवारी, २०२५ रविवार (२२ पौष, शके १९४६)
  • स्वामी विवेकानंद जयंती १२ जानेवारी, २०२५ रविवार (२२ पौष, शके १९४६)
  • नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती २३ जानेवारी, २०२५ गुरुवार(०३ माघ, शके १९४६)
  • बाळासाहेब ठाकरे जयती २३ जानेवारी, २०२५ गुरुवार (०३ माघ, शके १९४६)
  • संत रविदास महाराज जयंती (नाघ पौर्णिमा या तिथीनुसार) १२ फेब्रुवारी, २०२५ बुधवार (२३ माघ, शके १९४६)
  • संत सेवालाल महाराज जयंती १५ फेब्रुवारी, २०२५ शनिवार(२६ माघ, शके १९४६)
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, २०२५ बुधवार (३० माघ, शके १९४६)
  • बाळशास्त्री जांभेकर जयंती २० फेब्रुवारी, २०२५ गुरुवार (०१ फाल्गुन, शके १९४६)
  • संत गाडगे बाबा जयंती २३ फेब्रुवारी, २०२५ रविवार (०४ फाल्गुन, शके १९४६)
  • यशवंतराव चव्हाण जयंती १२ मार्च, २०२५ बुधवार (२१ फाल्गुन, शके १९४६)
  • शहीद दिन २३ मार्च. २०२५ रविवार (०२ चैत्र, शके १९४७)
  • महात्मा ज्योतिबा फुले जयंती ११ एप्रिल, २०२५ शुक्रवार (२१ चैत्र, शके १९४०)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयती १४ एप्रिल, २०२५ सोमवार (२४ चैत्र, शके १९४७)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयती ३० एप्रिल, २०२५ (१० वैशाख, शके १९४७)
  • महात्मा बसवेश्वर जयंती (वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) तिथीनुसार) ३० एप्रिल, २०२५ बुधवार (१० वैशाख, शके १९४७)
  • छत्रपती संभाजी महाराज जयंती १४ मे, २०२५ बुधवार (२४ वैशाख, शके १९४७)
  • दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस २१ मे, २०२५ बुधवार (३१ वैशाख, शके १९४७)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती २८ मे, २०२५ बुधवार (०७ ज्येष्ठ, शके १९४७)
  • महाराणा प्रतापसिंह जयती २९ में. २०२५ गुरुवार (०८. ज्येष्ठ, शके १९४७)
  • अहिल्यादेवी होळकर जयंती ३१ मे. २०२५ शनिवार (१० ज्येष्ठ, शके १९४७)
  • राजर्षि शाहू महाराज जयंती २६ जून, २०२५ गुरुवार (०५ आषाढ, शके १९४७)
  • वसंतराव नाईक जयंती १ जुलै, २०२५ मंगळवार (१० आषाढ, शके १९४७)
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयती २३ जुलै, २०२५ बुधवार (०१ श्रावण, शके १९४७)
  • साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती १ ऑगस्ट, २०२५ शुक्रवार (१० श्रवण, शके १९४७)
  • क्रांतिसिंह नाना पाटील जयंती ३ ऑगस्ट, २०२५ रविवार (१२ श्रवण, शके १९४७)
  • सद्भावना दिवस २० ऑगस्ट, २०२५ बुधवार (२९ श्रवण, शके १९४७)
  • भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंती २५ ऑगस्ट, २०२५ सोमवार (०३ भाद्रपद, शके १९४७)
  • राजे उमाजी नाईक जयंती ७ सप्टेंबर, २०२५ रविवार (१६ भाद्रपद, शके १९४७)
  • केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती १७ सप्टेंबर, २०२५ बुधवार (२६ भाद्रपद, शके १९४७)
  • पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती- अंत्योदय दिवस २५ सप्टेंबर, २०२५ गुरुचार (०३ आश्विन, शके १९४७)
  • महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर, २०२५ गुरुवार (१० आश्चिन, शके १९४७)
  • लाल बहादूर शाखी जयंती २ ऑक्टोबर, २०२५ गुरुवार (१० आश्विन, शके १९४७)
  • महर्षि वाल्मिकी जयंती ७ ऑक्टोबर, २०२५ मंगळवार (१५ आश्चिन, शके १९४७)
  • डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम जयंती १५ ऑक्टोबर, २०२५ शुक्रवार (२३ आश्विन, शके १९४७)
  • इंदिरा गांधी पुण्यतिथी ३१ ऑक्टोबर, २०२५ (०९ कार्तिक, शके १९४७)
  • राष्ट्रीय संकल्प दिवस,सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस ३१ ऑक्टोबर, २०२५ शुक्रवार (०९ कार्तिक, शके १९४७)
  • पंडीत नेहरु जयती १४ नोव्हेंबर, २०२५ शुक्रवार (२३कार्तिक, शके १९४७)
  • बिरसा मुंडा जयती १५ नोव्हेंबर, २०२५ शनिवार(२४ कातिक, शके १९४७)
  • इंदिरा गांधी जयती व राष्ट्रीय एकात्मता दिन १९ नोव्हेंबर, २०२५ बुधवार (२८ कार्तिक, शके १९४७)
  • संविधान दिवस २६ नोव्हेंबर, २०२५ बुधवार (०५ मार्गशिर्ष, शके, १९४७)
  • संत संताजी जगनाडे महाराज जयंती ८ डिसेबर. २०२५ सोमवार (१५ मार्गशिर्ष, शके १९४७)
  • अटल बिहारी वाजपेयी जयंती २५ डिसेंबर, २०२५ गुरुवार (०४ पौष, शके १९४७)
  • वीर बाल दिवस २६ डिसेंबर, २०२५ शुक्रवार (०५ पौष, शके १९४७)
  • डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख २७ डिसेंबर, २०२५ शनिवार (०६, पौष, शके १९४७)
हे पण वाचा ~  School Holidays : विद्यार्थ्यांना २६ एप्रिलला तर शिक्षकांना ३ मेपासून उन्हाळा सुट्टी! अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिलला संपणार; पहा कधी उघडणार शाळा ?

राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत यादी येथे डाऊनलोड करा ➡️ National Day list

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!