Close Visit Mhshetkari

Mutual Fund : धक्कादायक .. SIP गुंतवणूकदारांना मोठा धक्का ! 27 पैकी तब्बल 26 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड तोट्यात ! आपण केलीय का गुंतवणूक ?

Mutual Fund : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की सध्या शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे.भारतात अनेक वर्षापासून म्युच्युअल फंड द्वारे SIP Investment करण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.परंतू सध्या भारतातील स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये मोठी घसरण होत आहे. 

मित्रांनो,गेल्या एका वर्षात सुमारे 26 Small cap Mutual Fund नी SIP च्या गुंतवणुकीवर नकारात्मक परतावा दिला आहे म्हणजे सदरील फंडातील रक्कम लॉस मध्ये गेली आहे. सदरील कालावधीत बाजारात अस्तित्वात असलेल्या एकूण 27 फंड्सपैकी फक्त एकाच फंडाने SIP गुंतवणुकीवर नफ्यात परतावा दिला आहे.

Small Cap Mutual Fund SIP

टॉप स्मॉल कॅप फंडांनी 20% पेक्षा अधिक लॉस मध्ये परतावा दिला आहे.

  • Quant Small Cap Fund – -22.45%
  • Mahindra Manulife Small Cap Fund – -21.84%
  • Aditya Birla SL Small Cap Fund – -20.90%

Small Cap Mutual Funds Returns

  • Franklin India Smaller Companies Fund 18.25% XIRR
  • Nippon India Small Cap Fund -17.93% XIRR
  • SBI Small Cap Fund – -16.38% XIRR
  • Tata Small Cap Fund – -15.03% XIRR
  • HDFC Small Cap Fund – -15% XIRR
  • Kotak Small Cap Fund – -13.90% XIRR
  • DSP Small Cap Fund – -12.74% XIRR
हे पण वाचा ~  Gold Rate Today : शेअर बाजारानंतर सोन्याचा भावही घसरला; आता १० ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागतील ..

कमी नुकसान झालेले फंड

  • Axis Small Cap Fund – -8.49%
  • Quantum Small Cap Fund – -8.45%
  • Invesco India Small Cap Fund – -7.92%
  • UTI Small Cap Fund – 6.30%
  • Bandhan Small Cap Fund – -6.19%6 Small cap

सूचना :- सदरील लेख फक्त शैक्षणिक उद्देशाने देण्यात आलेला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक किंवा व्यवहार करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!