Mobile Data In Airplane Mode : कॉल आणि एसएमएस नको पण Mobile Internet हवं? अशाप्रकारे वापरा एअरप्लेन मोडमध्ये इंटरनेट ..

Mobile Data In Airplane Mode : नमस्कार मित्रांनो आपल्याला अनेक वेळा महत्त्वाचे कामे करत असताना मध्येच मोबाईल फोन्स किंवा एसएमएस येत असतात अशावेळी आपण आपला मोबाईल एरोप्लेन मोड वर टाकतो.

परंतु यामुळे मोबाईल डाटा किंवा इंटरनेट सुद्धा बंद होतं अशा वेळेस काय करावे यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत, जिच्या मदतीनं तुम्ही एअरप्लेन मोड मध्ये देखील इंटरनेट वापरू शकता.

How To Use Mobile Data In Airplane Mode    

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन किंवा आयफोन किंवा अँड्रॉइड फोन बघायला मिळतो याचा वापर करून आपण गेमिंग व्हिडिओ सोशल मीडिया फेसबुक व्हाट्सअप ॲप्स वापरत असतो. पण अनेकदा आपण महत्त्वाचे काम करत असताना आपल्या मोबाईल वरती फोन कॉल्स किंवा आवश्यक मेसेज येतात. 

अशावेळी आपल्या कामात अडथळा येतो अशावेळी आपण आपला मोबाईल एअर प्लॅन मोडवर टाकतो परंतु असे केल्याने, आपला डाटा सुद्धा बंद होतो.अशावेळी आपण डाटा चालू ठेवून आपला मोबाईल एअर प्लॅन मोडवर कसा टाकायचा त्या संदर्भात माहिती किंवा ट्रिक्स पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्ही एअरप्लेन मोडमध्ये देखील इंटरनेट वापरू शकाल.

Internet use in airplane Mode

यासाठी मित्रांनो आपल्याला थर्ड पार्टी ॲप्स वापरावे लागणार आहे एअरप्लेन मोर्चा वापर विमान प्रवासात केला जातो त्यामुळे मोबाईल नेटवर्क संबंधित सर्विस बंद होतात आपला फोन विमानात रेडिओ कम्युनिकेशन द्वारे हस्तक्षेप करत नाही, परंतु अनेकदा आपल्याला अशी कामे करावी लागतात. ज्यात कॉल किंवा मेसेज चा अडथळा नको असतो म्हणून आपण सरास एरोप्लेन मोटची मदत घेतो. 

एरोप्लेन मोठी मदत घेतल्यामुळे फोन कॉल किंवा मेसेज नाही तर इंटरनेट सुद्धा बंद होते अशा वेळेस आपण खालील ॲपच्या मदतीने आपली समस्या सोडू शकता.एअरप्लेन मोड मध्ये देखील इंटरनेट वापरू शकता.

Force LTE Only App

मित्रांनो या अँड्रॉइड ॲपच्या मदतीने आपल्याला एरोप्लेन मोड मध्ये सुद्धा इंटरनेट वापरता येणे शक्य होते यासाठी आपल्याला Force LTE Only (4G/5G) अ‍ॅप वापरावं लागेल. Force LTE Only (4G/5G) अ‍ॅप एक थर्ड-पार्टी अ‍ॅप आहे. जे तुम्हाला एअरप्लेन मोड मध्ये देखील इंटरनेट मिळवून देण्यास मदत करतं. हे अ‍ॅप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.एक कोटी पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलेले ॲप आहे.

फॉलो करा ह्या स्टेप्स

  • Force LTE Only (4G/5G) अ‍ॅप डाउनलोड करा
  • एअरप्लेन मोड ऑन करा
  • Force LTE Only (4G/5G) अ‍ॅप ओपन करा
  • (Android 11+) वर टॅप करा
  • Mobile Radio Power ऑप्शन इनेबल करा
  • त्यानंतर फोनचं इंटरनेट सुरु होईल.

सदरील पद्धत पद्धत सर्व फोन्सवर वापरता येत नाही. जर तुमच्या फोनवर ही ट्रिक यशस्वी होत नसेल तर तुम्ही तुमच्या फोनच्या कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन याबाबत माहिती मिळवावी लागेल.

Leave a Comment

error: Don't Copy!!