Close Visit Mhshetkari

MCX Gold Market : सराफा बाजारात सोन्याची उच्चांकी उडी, चांदी लाखांच्या पुढे; सोन्याचे किंमतीत 16 हजाराची वाढ …

MCX Gold Market : नमस्कार मित्रांनो,सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो, या आठवड्यात सोने आणि चांदीने उच्चांक गाठलेला आहे.जानेवारीपासून मार्चपर्यंत दोन्ही धातुनी रेकॉर्ड ब्रेक किमतीला गवसणी घातलेली आहे. सद्यस्थितीत सोने आणि चांदीच्या बाजारभावात काय घडामोडी घडत आहेत ? याविषयी सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.

MCX Gold Market Live

महाराष्ट्र मध्ये सोन्या-चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने गेल्या अडीच महिन्यात उच्चांकी दरवाढ पाहिली आहे. मित्रांनो या अडीच महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 16 हजार रुपयाची वाढ झालेली आहे.

जानेवारी 2025 वर मध्ये सोन्याचा भाव 75 हजार रुपये होता आज सोन्याच्या भावाचा विचार करायचा झाल्यास सध्या 90 हजार 600 रुपये आहे परिणामी गुंतवणूकदारांची चांगलीच संधी झालेली आहे तोळ्यामागे तब्बल 15 ते 16 हजार रुपयाची वाढ पाहायला मिळाली.

चांदीच्या दाराचा विचार करायचा झाल्यास चांदीने सुद्धा एक लाख रुपयांचा आकडा पार केलेला आहे जीएसटी सह आज चांदीचे दर 1 लाख 4 हजार एवढे आहेत.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर त्यांनी वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये बदल केलेला आहे रशियाविकरण युद्ध व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा अंदाज घेता सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे.

हे पण वाचा ~  Mutual Fund : धक्कादायक .. SIP गुंतवणूकदारांना मोठा धक्का ! 27 पैकी तब्बल 26 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड तोट्यात ! आपण केलीय का गुंतवणूक ?

सोने चांदी दरात वाढ होण्याचा दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे शेअर बाजारात होणारी पडझड गेल्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केट उलाढाल पाहायला मिळाली बहुतांश कंपन्यांचे शेअर झपाट्याने पडलेले आपल्याला पाहायला मिळाले परिणामी गुंतवणूकदारांनी सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये आपला मोर्चा वळवलेला आहे.

आगामी काळात सोन्याचे दर 95 हजार रुपयांचा आकडा पार करेल असा अंदाज सराफा बाजारातील तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.

Gold Silver Rate Today Silver

ग्राम आज काल

1 – ₹8,967. – ₹8,978

8 – ₹71,736 – ₹71,824

10 – ₹89,670 – ₹89,780

100 – ₹8,96,700 – ₹8,97,800

 Silver Rate

1 gram – ₹103.23 – ₹100.22

10 gram – ₹1,032.28- ₹1,002.24

100 gram – ₹10,322.77 ₹10,022.39

1 kg ₹103,228 – ₹100,224

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!