Jio Hotstar : भारतात आघाडीवर असलेल्या टेलिफोन कंपनी रिलायन्सने आता जिओ हॉटस्टार नवीन प्रणाली आणली आहे.रिलायन्स जिओ त्यांच्या युद्धासाठी पुन्हा एकदा नवीन प्लॅन घेऊन आलेली आहे.आता हा प्लॅन ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत ऑफर केल्या जात आहे तर काय आहे प्लॅन विषयी सविस्तर माहिती पाहूया…
Jio Hotstar new plan
मित्रांनो सदरील प्लेअर मध्ये आपल्याला फक्त शंभर रुपयांमध्ये मोफत जिओ हॉटस्टारचा लाभ घेता येणार आहे. जिओ प्लॅनची खास गोष्ट म्हणजे 100 रुपयाच्या प्लॅनमध्ये आपल्याला मोबाईलवरच नाही तर टीव्हीवरही जिओ हॉटस्टारचा आनंद घेता येणार आहे.
विशेष म्हणजे जिओ हॉस्टारच्या सबस्क्रिप्शनसाठी आपल्याला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.जिओ हॉटस्टार व्यतिरिक्त या नवीन प्लॅनमध्ये इतर फायदे मिळतात.
Jio 100 Plan
रिलायन्स टेलिकॉम कंपनीने जिओच्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन सादर केलेला आहे.शंभर रुपयाचा रिचार्ज प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Jio.com वर तसेच कंपनीच्या My Jio App वर हा प्लॅन लिस्ट करण्यात आलेला आहे. सदरील नवीन प्लॅनसह केवळ जिओ हॉटस्टारच नाही तर प्रीपेड वापरकर्त्यांना कंपनीकडून 5 जीबी हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये डेटा संपल्यानंतर स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल.
डेटा प्लॅन फक्त जिओ नंबरवर बेस प्लॅन आधीच सक्रिय असेल तरच मिळेल.
युजर्सना 90 दिवसांसाठी JioHotstar चे एड-सपोर्टेड कंटेंटचे सबस्क्रिप्शन मिळेल. तथापि, या प्लॅनमध्ये फक्त डेटा बेनिफिट्स आहेत आणि व्हॉइस कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा असणार नाही.
Jio 100 Plan Validity
100 रुपयांच्या या रिर्चाज प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 90 दिवसांसाठी jioHotstar सबस्क्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कडे असा कोणताही स्वस्त प्लॅन उपलब्ध नाही. जिओ कंपनीकडून मात्र 100 रुपयांमध्ये 90 दिवसांच्या वैधतेसह जिओ हॉटस्टारचा लाभ दिला आहे.
एअरटेलकडे सर्वात स्वस्त जो हस्टर प्लॅन 160 रुपयाचा आहे तो फक्त सात दिवसाच्या पण येथे रिलायन्सकडून 160 रुपयांमध्ये आपल्याला तीन महिन्यासह पाच जीबी हायस्पीड डेटा लाभ घेता येणार आहे.
Vi बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीकडून 151 रुपयाचा प्लॅन असून याची वैधता 30 दिवसांची आहे. विशेष म्हणजे यामध्ये चार जीबी डेटा आणि तीन महिन्याचं जिओ हॉस्टार मोफत मिळणार आहे.