IPL 2025 Schedule : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की यावर्षीच्या आयपीएल सीझन जाहीर झालेला असून 22 मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआय कडून संपूर्ण आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर केले गेले आहे.
IPL 2025 Schedule Declared
क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हंगामात अनेक रंजक सामने पाहायला मिळणार आहेत.मित्रांनो, यावर्षीच्या आयपीएल सीझन 2025 मध्ये एकूण 74 सामने खेळवण्यात येणार आहे.स्पर्धेमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार असून भारतातील विविध 13 शहरांमध्ये हे सामने पार पडणार आहे.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च 2025 तर शेवटचा सामना 25 मे 2025 रोजी होणार आहे.
इंडियन प्रीमियम लीग 2025 चा पहिला सामना कोलकत्ता नाईट रायडर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या दरम्यान कोलकात्याच्या ईडन गार्डनवर 22 मार्च रोजी होणार आहे.
तर अंतिम सामना सुद्धा ईडन गार्डनवर 25 मे रोजी होणार आहे.
क्वालिफायर १ : २० मे रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद तर एलिमिनेटर २१ मे रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद आणि क्वालिफायर २ ही २३ मे रोजी ईडन गार्डन्स, कोलकाता येथे होईल.
आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक
- २२ मार्च : केकेआर विरुद्ध आरसीबी, कोलकाता (सायंकाळी ७:३०)
- २३ मार्च : एसआरएच विरुद्ध आरआर, हैदराबाद (दुपारी ३:३०)
- 23 मार्च : CSK vs MI, चेन्नई (PM 7:30)
- २४ मार्च : डीसी विरुद्ध एलएसजी, विझाग (सायंकाळी ७:३०)
- २५ मार्च : जीटी विरुद्ध पीबीकेएस, अहमदाबाद (सायंकाळी ७:३०)
- २६ मार्च : आरआर विरुद्ध केकेआर, गुवाहाटी (सायंकाळी ७:३०)
- २७ मार्च : एसआरएच विरुद्ध एलएसजी, हैदराबाद (सायंकाळी ७:३०)
- २८ मार्च : सीएसके विरुद्ध आरसीबी, चेन्नई (सायंकाळी ७:३०)
- २९ मार्च : जीटी विरुद्ध एमआय, अहमदाबाद (सायंकाळी ७:३०)
- ३० मार्च : डीसी विरुद्ध एसआरएच, विझाग (दुपारी ३:३०)
- ३० मार्च : आरआर विरुद्ध सीएसके, गुवाहाटी (सायंकाळी ७:३०)
- ३१ मार्च : एमआय विरुद्ध केकेआर, मुंबई (सायंकाळी ७:३०)
- एप्रिल 1: LSG विरुद्ध PBKS, लखनौ (PM 7:30)
- २ एप्रिल : आरसीबी विरुद्ध जीटी, बेंगळुरू (सायंकाळी ७:३०)
- 3 एप्रिल : KKR vs SRH, कोलकाता (7:30 PM)
- ४ एप्रिल : एलएसजी विरुद्ध एमआय, लखनऊ (सायंकाळी ७:३०)
- ५ एप्रिल : सीएसके विरुद्ध डीसी, चेन्नई (दुपारी ३:३०)
- 5 एप्रिल : PBKS vs RR, न्यू चंदीगड (PM 7:30)
- 6 एप्रिल : KKR विरुद्ध LSG, कोलकाता (PM 3:30)
- ६ एप्रिल : एसआरएच विरुद्ध जीटी, हैदराबाद (सायंकाळी ७:३०)
- ७ एप्रिल : एमआय विरुद्ध आरसीबी, मुंबई (सायंकाळी ७:३०)
- ८ एप्रिल: पीबीकेएस विरुद्ध सीएसके, न्यू चंदीगड (सायंकाळी ७:३०)
- ९ एप्रिल : जीटी विरुद्ध आरआर, अहमदाबाद (सायंकाळी ७:३०)
- १० एप्रिल : आरसीबी विरुद्ध डीसी, बेंगळुरू (सायंकाळी ७:३०)
- 11 एप्रिल : CSK विरुद्ध KKR, चेन्नई (PM 7:30)
- १२ एप्रिल : एलएसजी विरुद्ध जीटी, लखनऊ (सायंकाळी ७:३०)
- १२ एप्रिल : एसआरएच विरुद्ध पीबीकेएस, हैदराबाद (सायंकाळी ७:३०)
- १३ एप्रिल : आरआर विरुद्ध आरसीबी, जयपूर (दुपारी ३:३०)
- १३ एप्रिल : डीसी विरुद्ध एमआय, मुंबई (सायंकाळी ७:३०)
- १४ एप्रिल : एलएसजी विरुद्ध सीएसके, लखनौ (सायंकाळी ७:३०)
- 15 एप्रिल : PBKS vs KKR, न्यू चंदीगड (PM 7:30)
- १६ एप्रिल : डीसी विरुद्ध केकेआर, दिल्ली (सायंकाळी ७:३०)
- १७ एप्रिल : एमआय विरुद्ध एसआरएच, मुंबई (सायंकाळी ७:३०)
- 18 एप्रिल : RCB विरुद्ध PBKS, बेंगळुरू (7:30 PM)
- १९ एप्रिल : जीटी विरुद्ध डीसी, अहमदाबाद (दुपारी ३:३०)
- १९ एप्रिल : आरआर विरुद्ध एलएसजी, जयपूर (सायंकाळी ७:३०)
- २० एप्रिल : पीबीकेएस विरुद्ध आरसीबी, न्यू चंदीगड (दुपारी ३:३०)
- 20 एप्रिल : MI vs CSK, मुंबई (7:30 PM)
- २१ एप्रिल : केकेआर विरुद्ध जीटी, कोलकाता (सायंकाळी ७:३०)
- २२ एप्रिल : एलएसजी विरुद्ध डीसी, लखनऊ (सायंकाळी ७:३०)
- २३ एप्रिल : एसआरएच विरुद्ध एमआय, हैदराबाद (सायंकाळी ७:३०)
- २४ एप्रिलब : आरसीबी विरुद्ध आरआर, बेंगळुरू (सायंकाळी ७:३०)
- 25 एप्रिल : CSK विरुद्ध SRH, चेन्नई (7:30 PM)
- 26 एप्रिल : KKR विरुद्ध PBKS, कोलकाता (7:30 PM)
- २७ एप्रिल : एमआय विरुद्ध एलएसजी, मुंबई (दुपारी ३:३०)
- २७ एप्रिल : डीसी विरुद्ध आरसीबी, दिल्ली (सायंकाळी ७:३०)
- २८ एप्रिल : आरआर विरुद्ध जीटी, जयपूर (सायंकाळी ७:३०)
- २९ एप्रिल : डीसी विरुद्ध केकेआर, दिल्ली (सायंकाळी ७:३०)
- ३० एप्रिल : CSK विरुद्ध PBKS, चेन्नई (PM 7:30)
- १ मे : आरआर विरुद्ध एमआय, जयपूर (सायंकाळी ७:३०)
- २ मे : जीटी विरुद्ध एसआरएच, अहमदाबाद (सायंकाळी ७:३०)
- ३ मे : आरसीबी विरुद्ध सीएसके, बेंगळुरू (सायंकाळी ७:३०)
- ४ मे : केकेआर विरुद्ध आरआर, कोलकाता (दुपारी ३:३०)
- मे ४ : PBKS विरुद्ध LSG, धर्मशाला (PM 7:30)
- ५ मे : एसआरएच विरुद्ध डीसी, हैदराबाद (सायंकाळी ७:३०)
- ६ मे : एमआय विरुद्ध जीटी, मुंबई (सायंकाळी ७:३०)
- ७ मे : केकेआर विरुद्ध सीएसके, कोलकाता (सायंकाळी ७:३०)
- मे ८ : PBKS विरुद्ध DC, धर्मशाळा (7:30 PM)
- ९ मे : एलएसजी विरुद्ध आरसीबी, लखनऊ (सायंकाळी ७:३०)
- १० मे : एसआरएच विरुद्ध केकेआर, हैदराबाद (सायंकाळी ७:३०)
- 11 मे : PBKS विरुद्ध MI, धर्मशाला (दुपारी 3:30)
- ११ मे : डीसी विरुद्ध जीटी, दिल्ली (सायंकाळी ७:३०)
- 12 मे : CSK विरुद्ध RR, चेन्नई (PM 7:30)
- १३ मे : आरसीबी विरुद्ध एसआरएच, बेंगळुरू (सायंकाळी ७:३०)
- १४ मे : जीटी विरुद्ध एलएसजी, अहमदाबाद (सायंकाळी ७:३०)
- १५ मे : एमआय विरुद्ध डीसी, मुंबई (सायंकाळी ७:३०)
- 16 मे : RR विरुद्ध PBKS, जयपूर (PM 7:30)
- १७ मे : आरसीबी विरुद्ध केकेआर, बेंगळुरू (सायंकाळी ७:३०)
- १८ मे : जीटी विरुद्ध सीएसके, अहमदाबाद (दुपारी ३:३०)
- १८ मे : एलएसजी विरुद्ध एसआरएच, लखनऊ (सायंकाळी ७:३०)
- २० मे : हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर क्वालिफायर १.
- २१ मे : एलिमिनेटर, हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर
- २३ मे : कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर क्वालिफायर २
- २५ मे : कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर अंतिम सामना