Home loan Tips : आता 25 वर्षांचे गृहकर्ज फक्त 10 वर्षात करा नील, ‘या’ आहेत महत्वाच्या 3 टीप्स …

Home loan Tips : आजच्या काळात स्वतःची घर असणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःचे घर घ्यायचे म्हटल्यावर आता कर्मचारी असो की सामान्य नागरिक होम लोन शिवाय पर्याय राहत नाही.

होम लोन घेतल्यानंतर आपल्या पगारातील मोठा हिस्सा एमआय च्या माध्यमातून कापला जातो, त्यामुळे आपले कर्ज लवकर संपवावे असे प्रत्येक कर्जदाराची इच्छा असते.

मित्रांनो, यासाठी आपण काही सोप्या टिप्स बघणार आहोत ज्याद्वारे आपला गृह कर्ज लवकरात लवकर फेडण्यास मदत होईल.

Home loan EMI Calculator

आपण जर पंचवीस वर्षासाठी 50 लाख रुपयांची कर्ज घेतले असेल आणि आपला व्याजदर 8.5 टक्के असेल तर आपल्याला जवळपास 40 हजार रुपये एमआय भरावा लागेल.

बँकेकडून सुरुवातीच्या काळात आपल्याकडून फक्त व्याज आकारले जाते त्यामुळे आपल्या प्रिन्सिपल अमाऊंटमधील बरीच रक्कम जैसे थे दिसलेली आढळून येते.

उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास आपण चाळीस हजार रुपये एमआय च्या माध्यमातून दरवर्षी 4 लाख 80 हजार रुपये भरतो, परंतु आपल्या गृह कर्जातील मुद्दल फक्त 60 हजार रुपयांनी कमी होते जवळपास 4 लाख 20 हजार रुपये फक्त आपण व्याज भरतो.

हे पण वाचा ~  Interest Rates 'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली खूशखबर; व्याज दारात केली मोठी कपात....

Home loan Tips

1) आता आपल्याला जर पंचवीस वर्षासाठी असलेले गृह कर्ज दहा वर्षात फिरायचे असेल तर काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याला बघायचे आहे.त्यापैकी पहिली टिप्स म्हणजे दरवर्षी आपण Home loan EMI व्यतिरिक्त रक्कम आपल्या कर्ज खात्यात टाकावी.याचा फायदा असा होईल की,हे पैसे तुमच्या व्याजाच्या रकमेपेक्षा कमी नसून मूळ रकमेपेक्षा कमी असतील आणि यामुळे कर्जाचा कालावधी 25 वर्षांवरून कमी होईल.

2) गृह कर्ज लवकर फेडण्यासाठी दुसरे महत्त्वाची टिप्स म्हणजे आपला एम आय दरवर्षी जवळपास 7.5% ने याचा परिणाम असा होईल की, 25 वर्षाची कर्जाची मुद्दा जवळपास बारा वर्षांपूर्वी होऊन पगारवाढ व महागाई भत्ता वाढल्यानंतर होणाऱ्या फायद्याचा उपयोग आपण आपला EMI वाढवून करावा.

3) आता तिसरी ट्रिप्स वरी दोन दिलेल्या टिप्सचे मिश्रण अतिरिक्त कर्ज रक्कम भरून कर्ज हप्ता वाढवणे ज्यामुळे आपला कर्जाचा कालावधी जवळपास 10 वर्षापर्यंत खाली आणता येतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!