Close Visit Mhshetkari

Home Loan Charges : गृह कर्ज घेताना आकारले जातात हे छुपे चार्जेस! आत्ताच पहा यादी; नक्कीच वाचतील पैसे

Home Loan Charges : प्रत्येक माणसाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. आता घर बांधायचे म्हटल्यास भाऊ जाऊन व्यक्तींकडे पैसे नसतात नोकरदारापासून सामान्य व्यक्तीपर्यंत घर बांधण्यासाठी आपण सरास बँकेकडून ग्रह कर्ज घेत असतो.

गृह कर्ज घेताना बँक आपल्याकडून वेगवेगळे चार्जेस वसूल करून घेता जे आपल्याला माहीत नसतात आता या छुप्याच्या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत जेणेकरून होम लोन घेण्यापूर्वी आपल्याला याची नक्कीच मदत होईल.

Home Loan Processing Charges

Application fees :- मित्रांनो, बँका कोणत्याही कर्ज घेण्यापूर्वी प्रोसेसिंग फीस किंवा एप्लीकेशन फीस आपल्याकडून वसूल करते. ठराविक ग्राहक व सॅलरी अकाउंट असलेल्या ग्राहकांना सदरील फीज माफ होऊ शकते. होम लोन फाईल टाकल्यानंतर सदरील ॲप्लिकेशन फ्री अर्धा सोबतच घेतली जाते. 

मित्रांनो, आपण गृह कर्जासाठी अप्लाय केल्यानंतर आपल्याला कर्ज मिळो अथवा न मिळो आपण भरलेली प्रोसेसिंग फीज वाया जाते, ती बँक आपल्याला परत देत नाही. तेव्हा कर्ज घेण्यापूर्वी बँकेला या संदर्भात सविस्तर चर्चा करावी व कर्जाची खात्री असल्यासच प्रोसेसिंग व्ही वरून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.

Mortgage did fees : गृह कर्ज घेताना आणखी एक मोठे भरावे लागणारे शुल्क म्हणजे मॉर्गेज डीड फीज. हे शुल्क पर्सेटेंजच्या रुपात असते.कर्जासाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्काचा हा मोठा भाग असतो. अनेक बँका किंवा वित्तीय संस्था गृह कर्ज घेताना प्रोडक्ट अधिक आकर्षक बनवण्यासाठी हे शुल्क माफ सुद्धा करत असतात.

हे पण वाचा ~  Salary Slip : कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणकोणत्या भत्याचा समावेश असतो ? पहा दरमहा कोणती कपात होते ? पहा सविस्तर

Search Report : गृह कर्ज घेताना बँकेकडून आणखी एक आकारला जाणारे शुल्क म्हणजे सर्च रिपोर्ट साठी लागणारा खर्च. सर्च रिपोर्ट मिळवण्यासाठी बँकेकडून वकिलाची निवड किंवा नियुक्ती करण्यात येते. बऱ्याच बँका सदरील वकिलांची फीज ही ग्राहकाकडून वसूल आता आपण मालमत्ता खरेदी करताना जर पूर्वीपासून मालमत्ता खरेदीची मंजुरी दिलेल्या मालमत्तेची खरेदी केल्यास आपला हा खर्च वाचू शकतो.

Pre payment penalty : प्रीपेमेंट पेनल्टी म्हणजे कर्जधारकाने कालावधी पूर्ण होण्यापूर्वी आपले कर्ज भरण होय.

आपण जर कर्ज कालावधी पूर्ण होण्या अगोदरच ठराविक रक्कम पूर्ण कर्जात भरत असून तर बँकांना यापासून नुकसान होते त्यामुळे बँका ट्री पेमेंट चार्जेस आकारतात. वेगवेगळ्या वित्तीय संस्थांप्रमाणे हे शुल्क वेगवेगळे असू शकते.

RBI नुसार फ्लोटिंग रेटवर घेतलेल्या होमलोनवर प्रीपेमेंट पेनल्टी न घेण्याचे आदेश दिलेत.फिक्स्ड रेट होम लोनसाठी फ्लॅट रेटवर 2% पर्यंत प्रीपेमेंट पेनल्टी आकारली जाते.

Commitment fees : बॅंक किंवा वित्तीय संस्था home loan प्रोसेसिंग आणि कर्ज मंजूर झाल्यावर काही ठराविक कालावधीत कर्ज न घेतल्यास “कमिटमेंट फी” आकारतात. थोडक्यात मंजूर रक्कम ग्राहकांनी लवकर न घेतल्यास सदरील फी आकारली जाते.

Leave a comment

error: Don't Copy!!