Home loan : नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपये वेतन असल्यावर ती किती होम लोन किंवा गृह कर्ज मिळेल याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यामध्ये कर्जाचा कालावधी 10 वर्ष, 15 वर्षे किंवा 20 वर्षे असेल तर किती कर्ज मंजूर होईल याचा विचार केलेला आहे.
Home loan Calculator
मित्रांनो,जर आपल्याला महिन्याचा पगार 50 हजार रुपये आणि आपल्याला 20 वर्षासाठी गृह कर्ज घ्यायचे असेल तर त्याला 32 लाख 24 हजार 563 रुपये होम लोन मिळू शकते.
मित्रांनो यासाठी आपल्या नावावरती अन्य कर्ज नसावे किंवा एखादे तिकीट कर्ज नसावे कर्ज थकीत नसेल तर आपल्याला एवढी रक्कम मिळू शकते. आता जर आपल्याला हेच कर्ज 10 वर्षासाठी घ्यायचे असेल तर 21 लाख 53 हजार 159 रुपये कर्ज मंजूर होऊ शकते.
आता 50 हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 15 वर्षांसाठी होम लोन घेतले तर त्यांना 27 लाख 81 हजार 399 रुपये एवढे लोन मंजूर होऊ शकते.
आपल्याला माहिती असेल की होम लोन घेण्यासाठी आपल्या पगाराबरोबरच आपला सिबिल स्कोर कसा आहे याचा विचार होतो. आपल्या प्रॉपर्टी ची किंमत सुद्धा कर्ज वितरण करताना केली जाते. साधारणपणे मालमत्तेच्या किमतीच्या 80 % कर्ज बँका कर्जदाराला देत असतात.