Close Visit Mhshetkari

HDFC Bank Scholarship : पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी हजार 75 शिष्यवृत्ती मिळणार ! लगेच करा अर्ज

HDFC Bank Scholarship : नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. एचडीएफसी बँकेतर्फे परिवर्तन शिष्यवृत्ती योजना चालू करण्यात आली आहे.

पहिली ते बारावी पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 75 हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे तरी लेखांमध्ये आपण पात्रता कागदपत्र आणि अप्लाय कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोतआहोत.

HDFC Bank Parivartan ECS Scholarship

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की एचडीएफसी बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून सामाजिक बांधिलकी म्हणून बँकेमार्फत विविध उपक्रम व सामाजिक योजना राबवल्या जातात.देशातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सावे व्हावेत तसेच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत हवी म्हणून दहावी पहिली ते बारावी, तसेच पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी 15000 ते 35000 शिष्यवृत्ती देण्यात येते.पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी 75 हजार रुपयाची शिष्यवृत्ती बँकेमार्फत देण्यात येत आहे.

एचडीएफसी बॅंक परिवर्तन शिष्यवृत्ती

  • पहिली ते सहावी साठी पहिलीपासून ते सहावीपर्यंत 15000 रुपये
  • सातवी पासून ते 12 वी पर्यंत जर विद्यार्थ्यांना 18000 रुपये
  • डिप्लोमा आणि कोर्सेस जे असतील त्यांना 20,000
  • जनरल युजी अभ्यासक्रमासाठी म्हणजे जे 13 वी 14 वी 15 वी ला आहे त्यांना 30,000
  • पीजी मध्ये आहेत 15 वी च्या पुढे ज्यांना 35000
  • व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 75000 रुपये मिळणार आहेत.
  • एचडीएफसी बॅंक परिवर्तन स्कॉलरशिप पात्रता
  • HDFC बँक परिवर्तनची ECS शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ,विद्यार्थी हा इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर पदवी
  • अभ्यासक्रमामध्ये शिकत असले पाहिजेत.
  • विद्यार्थी हा शासकिय,खाजगी,सरकारी अनुदानित शाळेत शिक्षण घेत असला पाहीजे .
  • विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक .
  • विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे अत्यावश्यक आहे
  • विद्यार्थ्यांना मागील इयत्तेमध्ये / दहावी / बारावी /पदवी अभ्यासक्रमांमध्ये 55% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक
हे पण वाचा ~  School Admission : आता मुलांना इयत्ता पहिली टाकण्यासाठी लागणार "एवढे" वय ! शासन परिपत्रक निर्गमित ...

परिवर्तन शिष्यवृत्ती कागदपत्रे

अर्ज सादर करण्याठी विद्यार्थ्याला खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • मागील इयत्तेमधील गुणपत्रक
  • ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला
  • चालु वर्षातील शाळेचा / महाविद्यालयाचा बोनाफाईड
  • कौटुंबिक / वैयक्तिक संकटाचा पुरावा ( लागु असल्यास ) जोडावे.

एचडीएफसी बॅंक परिवर्तन शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज येथे करा

➡️➡️ HDFC Scholarship⬅️⬅️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 thoughts on “HDFC Bank Scholarship : पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी हजार 75 शिष्यवृत्ती मिळणार ! लगेच करा अर्ज”

error: Don't Copy!!