Government schemes : खुशखबर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या चार मोठ्या योजना! मिळणार लाखो चा फायदा..

Government Schemes : केंद्राने भारतातील शेतकऱ्यांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात केलेली असून या योजनांमध्ये चार योजनांचा समावेश आहे.

केंद्राकडून नुकत्याच या चार मोठ्या योजना घोषित करण्यात आलेले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठी मदत होणार आहे.ऑनलाइन पद्धतीने मिळणाऱ्या सुविधांची माहिती आपण या लेखांमध्ये सविस्तर पाहणार आहोत.

Government Schemes For Farmers

किसान ऋण पोर्टल :- गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी केंद्र सरकारने किसान ऋण पोर्टल सुरू केले आहे.पोर्टल एक शेतकरी कर्ज पोर्टल आहे.सदरील पोर्टलमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान डेबिट कार्ड नाही, त्यांना या पोर्टलचा अति फायदा होणार आहे.

विंड्स पोर्टल :- नुकतेच केंद्रातर्फे सुरू करण्यात आलेले हे पोर्टल अतिशय उपयुक्त असून याचे उद्घाटन नुकतेच झालेले आहे या यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निसर्गाशी संबंधित माहिती मिळणार आहे ज्यामुळे पाऊस हवामान अंदाज वादळ इत्यादी अद्यावत तंत्रज्ञान द्वारे माहिती मिळण्यास उपयोग होईल.

Hello Krushi :- सरकारच्या कोणत्याही योजनांना थेट आर्थिक लाभ घ्यायचा असेल,तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्ही १ रुपयाही खर्च न करता कोणत्याही शासकीय योजनांना अर्ज करु शकता.

विशेष म्हणजे तुम्ही स्वतःची शेतजमीन मोजणी,सातबारा किंवा फेरफार उतारा, रोजचा सत्राव पिकांचा बाजारभाव, हवामान अंदाज, पशु खरेदी- विक्री असा अनेक सुविधा मोफत मिळवणार आहेत. आज गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करु शकणार आहे.

केसीसी इनिशिएटिव :- शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने केसीसी इनिशिएटिव ही योजना आणली आहे.केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्याला 3 लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल, ज्याचा व्याजदारावर 3 टक्क्यांची सूट असेल.

Hello krushi मोबाईल ॲप येथे डाऊनलोड करा

➡️➡️ हॅलो कृषी ॲप⬅️⬅️

Leave a Comment

error: Don't Copy!!