Google Pay loan : जर तुम्हाला अचानक पैशाची गरज भासली असेल आणि तुमच्या बचतीत पुरेसा पैसा नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही.आता बँकेच्या लांबलचक प्रक्रियेची किंवा अनेक दिवस थांबण्याची गरज नाही, कारण Google Pay ॲपच्या माध्यमातून आपण सहजपणे 50 हजार रुपयांचे पर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.
सदरील सुविधेद्वारे आपण घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता. मित्रांनो काही मिनिटांत तुमच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होऊ शकते.
Google Pay loan Process
Google Pay ॲपद्वारे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे आणि ती तुमच्या सिबिल स्कोअर (CIBIL Score) वर आधारित आहे.जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला जास्त कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल, तर तुम्हाला कमी रक्कम मिळू शकते किंवा अर्ज नाकारला जाऊ शकतो. म्हणून, कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासणे आवश्यक आहे.
Google Pay वरून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा PAN कार्ड नंबर टाकून सिबिल स्कोअर तपासावा लागेल. ही प्रक्रिया सोपी आणि जलद आहे, ज्याद्वारे तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता किती आहे हे कळू शकते. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल, तर कर्जाची रक्कम जास्त आणि व्याजदर कमी असू शकतो.
मित्रांनो,लक्षात घ्या की जर तुम्ही आधीच इतर बँक किंवा डिजिटल कर्ज अॅपवरून कर्ज घेतले असेल आणि ते अद्याप फेडले नसेल, तर Google Pay द्वारे नवीन कर्ज मिळणे कठीण होऊ शकते. म्हणून, पूर्वीचे कर्ज फेडल्याशिवाय नवीन कर्जासाठी अर्ज करू नका.
Google Pay ची ही वैयक्तिक कर्ज सुविधा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आर्थिक मदतीची गरज असलेल्यांसाठी उपयुक्त आहे. ही सुविधा कोणत्याही गुंतागुंत न करता सोप्या प्रक्रियेद्वारे त्वरित पैसे उपलब्ध करते.
Google Pay loan eliability
- वय : 21 ते 57 वर्षे
- UPI सक्रिय असणे आवश्यक
- सिबिल स्कोअर: 600 किंवा अधिक
गूगल पे लोन आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- PAN कार्ड
- बँक स्टेटमेंट (गेल्या 6 महिन्यांचा)
- पासपोर्ट साइज फोटो
Google Pay कर्जाचे फायदे
- त्वरित प्रक्रिया
- ऑनलाइन आणि पेपरलेस प्रक्रिया
- 10 हजार ते 8 लाख रुपयापर्यंत कर्ज
- कमी व्याजदर
Google Pay वरून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, ॲपमध्ये “Instant Paperless Personal Loan” पर्याय निवडा आणि सूचनांनुसार पुढे जा. अर्ज मंजूर झाल्यास, रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. अशाप्रकारे, Google Pay वरून तुम्ही सहजपणे आणि त्वरित कर्ज मिळवू शकता.