Employees Bonus : खुशखबर … ‘ या’ कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार !  

Employees Bonus : नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सरकारने खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 78 दिवसांचा बोनस जाहीर केलेला आहे. तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर…

Railway Employees Bonus

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या महाराष्ट्रसह देशभरात चला सभेचे दिवस सुरू आहे नुकताच गरज पार पडल्यानंतर आता दुर्गोस्तव सुरू झालेला आहे. आगामी काळात दिवाळी, ईद सारखे महत्त्वाचे सण देव घातलेले असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंद ची बातमी समोर आलेली आहे. 

दरम्यान, रेल्वे खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने बोनस जाहीर केलेला आहे रेल्वेतील तब्बल 11 लाख 72 हजार कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बॉस मिळणार आहे.

केंद्र सरकारने रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना 78 दिवसाच्या वेतन एवढा बोनस जाहीर केलेला आहे म्हणजेच दोन महिन्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम आता कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळणार आहे. 

Central Government Employees

केंद्र सरकारची नुकतीच एक विशेष बैठक पार पडली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार सदरील निर्णयाचा फायदा एकूण 11.72 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने या बोनसला प्रोडक्टिव्हीटी लिंक्ड रिवॉर्ड असं म्हटले आहे.

नेमका कोणाला मिळणार बोनस?

केंद्र सरकारकडून तब्बल 2019 कोटी रुपये बजेट बोनस साठी देण्यात येणार आहे. रेल्वे खात्यात विविध पदावर असणाऱ्या खालील कर्मचाऱ्यांना या बोलत चा लाभ मिळणार आहे.

ट्रॅक मेन्टेनर्स, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड्स), स्टेशन मास्तर, सुपरवायजर्स, टेक्निशियन हेल्पर, पॉइंट्समन, मिनिस्टेरियल स्टाफ, अन्य XC स्टाफ आदी कर्मचाऱ्यांना हे बोनस मिळणार आहे. 

रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हे बोनस दरवर्षी जाहीर केले जाते. दुर्गा पुजा, दसरा या सणांच्या मुहूर्तावर या बोनसचे वितरण केले जाते. सरकारच्या सदरील निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना रुपये जास्तीत जास्त 17,951 बोनस दिले जाणार आहे.

Leave a Comment

error: Don't Copy!!