Education policy : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांना मोफत गणेश वाटप असेल मोफत पाठ्यपुस्तक वाटप असेल याचा लाभ देण्यात येतो,तर सदरील योजना संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे पाहूया सविस्तर.
New Education policy 2025
शालेय विद्यार्थ्यांना येथे शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी मोठे गिफ्ट मिळणार आहे विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थ्यांना शालेय गणविशासह मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येऊन करण्यात येणार आहे.
पाठ्यपुस्तकाचा पुरवठा वेळेत करण्यात येऊन पहिल्याच दिवशी पुस्तके मुलांच्या हातात कसे देता येईल ? याची तयारी पाठ्यपुस्तक मंडळाकडून करण्यात येत आहे.मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणेश वाटप करण्यात येते.
मोफत पाठ्यपुस्तक व गणेश वाटप करण्यासाठी शिक्षण संस्था संचालनाकडून विद्यार्थ्यांची आकडेवारी म्हणजेच आढावा घेणे सुरू आहे. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक व गणवेश वितरण होणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे (free textbooks) वितरण केले जाते.
पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांना नंतरच्या दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत. पाठ्यपुस्तके कशी मिळणार याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
पाठ्यपुस्तकांची कोरी पाने वगळली
दप्तरच्या वाढत्या ओझ्याचा विचार करून मागील वर्षी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरा पानांचा समावेश करण्यात आला परंतु सदरील कोऱ्या पाण्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी हवा तसा केलेला दिसून आला नसल्याकारणाने यावर्षी पाठ्यपुस्तकात कोऱ्या पानांचा समावेश नसणार आहे.
तालुकास्तरावरून पुस्तके मुख्याध्यापकांकडे
जिल्ह्यातील शाळांसाठी मागणी केलेली पुस्तके जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात प्राप्त झाल्यावर पुस्तके पंचायत समितीत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतात. तालुका स्तरावरून ही पुस्तके नंतर केंद्रप्रमुख व तिथून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांकडे वाटपासाठी पोज करण्यात येईल.
मोफत गणेश वाटप योजनेचा विचार करायचा झाल्यास प्रशासनाकडून यासाठी सुद्धा आकडेवारी घेण्यात येत आहे.
मोफत गणवेश वाटप योजना
गणवेशाचे पैसे तसेच बोट मोजायचे पैसे सुद्धा आता शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती आपल्या स्तरावरून मोफत गणवेश आणि बूट सॉक्स खरेदी करणार आहे. परिणामी शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश बूटसॉक्स मिळण्याचा मार्ग स्वीकार झाला आहे.
गेल्या वर्षी मोफत गणेश वाटपात (Free uniform) मोठा गोंधळ पाहायला मिळाला अर्धशैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सुद्धा मुलांना गणवेश वाटप न झाल्यामुळे या निर्णयावर सुद्धा सर्व स्तरावरून टीका करण्यात आली होती. मागील शैक्षणिक वर्षात सरकारने त्यांच्या स्तरावरून गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय मोठा वादात सापडला होता.
Быстрые результаты в SEO, выгодные предложения.
GSA ser kwork.ru/links/41629912/seo-pushka-dlya-sayta-mnogourovnevaya-piramida-ssylok-pod-klyuch .