DA Hike : आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ ! पहा किती वाढणार पगार ? 

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कर्मचाऱ्यांच्या महागाईबात्या केंद्र सरकारने वाढ केलेली आहे.डीए मध्ये किती वाढ झाली आणि पगारात किती फरक पडणार याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

महागाई भत्ता वाढ | DA Hike

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे सदरील डीएवाडीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाबत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आलेली आहे.केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के झाला आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात आली आहे.मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, जुलै 2024 मध्ये महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला होता.आता 1 जानेवारी 2025 पासून ही महागाई भत्ता दरवाढ लागू होणार आहे.

जर केंद्रीय कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 19 हजार रुपये असेल तर त्या कर्मचाऱ्याला 10 हजार 450 रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 380 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

जर एखाद्याचे मूळ वेतन 50 हजार रुपये असेल, तर 55 टक्के DA नुसार त्याला 27 हजार रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच पगारात 1 हजार रुपयांची वाढ होईल.

हे पण वाचा ~  7th Pay DA Hike : खुशखबर ... नवरात्र उत्सव सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार खास ! मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या ' या ' भत्ता वाढीवर होणार शिक्कामोर्तब !

जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन 70 हजार रुपये असेल, तर 55 टक्के DA नुसार महागाई भत्ता 38 हजार 500 रुपये होईल म्हणजेच पगारात 1 हजार 400 रुपयांची वाढ होईल.

मूळ वेतन 1 लाख रुपये असलेल्यांना 55 % दराने 55 हजार रुपये DA मिळेल. म्हणजेच पगारात मासिक 2 हजार रुपयांची वाढ होईल.

DA Arrears calculator

मित्रांनो,सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली असली तरी, या बरोबरच जानेवारी,फेब्रुवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या महागाई भत्ताचा फरक सुद्धा देण्यात येणार आहे.

महागाई भत्ता दरवाढ व फरक येथे पहा ➡️ DA Hike

सध्या वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या नोकरदार वर्गाला यामुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली ही वाढ गेल्या 8 वर्षातील सर्वात कमी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!