Credit score : आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवावा? येथे चेक करा फ्री cibil score

Credit score : आपला स्कोर कमी असेल किंवा आपल्याला क्रेडिट स्कोअर वाढवायचा असेल तर तुम्ही खालील बाबींचा विचार करून किंवा अवलंब करून आपला क्रेडिट स्कोर सहज वाढवू शकता.

क्रेडिट स्कोअर कसा वाढवावा?

  • तुम्ही घेतलेल्या कर्जांचे हप्ते म्हणजेच ईएमआय वेळेत भरावी.
  • एखादी वस्तू जर आपल्याला ऑनलाइन घेता येत असेल तर ती ऑनलाईन घ्यावी आणि हप्त्याच्या स्वरूपात तिची परतफेड करावी खरेदी केलेल्या वस्तूंचे हप्ता नेहमीच आणि वेळेवर भरावेत.
  • क्रेडिट कार्ड जर असेल तर क्रेडिट कार्डचा वापर करावा परंतु क्रेडिट लिमिटच्या 60% च्या वर वापर केल्यास त्याचा वाईट परिणाम आपल्या क्रेडिट सिस्टर होत असतो.
  • आपण वारंवार बॅंकेत किंवा ऑनलाईन कर्जाची चौकशी करत असतो,ही चौकशी कमी करावी.

How to check cibil score free

फ्रि मध्ये CIBIL स्कोर कसा तपासायचा? 

आता आपण आपला याची प्रक्रिया जाणून घेऊया.

  • सर्वप्रथम तुम्हाला cibil.com ला भेट द्यावी लागेल.
    Cibil च्या Homepage वर तुम्ही  Personal Tab वर क्लिक करा.
  • आता Help वर क्लिक केल्यावर free cibik score and report हा पर्याय निवडा.
    त्यानंतर Get Your Free CIBIL Score and Report बटणावर क्लिक करा.
  • आता समोरचे वेब पेज दिसते.तिथे तुम्हाला वैयक्तिक माहितीसाठी विनंती केली जाते,ज्यात ई-मेल पत्ता, पासवर्ड,नाव,टेलिसेल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादींचा समावेश असतो.
    यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकावा लागतो.
  • एकदा तुम्ही वरील एकदा पुरावा टाकला की,तुम्हाला Accept and Continue वर क्लिक करावे लागेल.

आपला सिबिल स्कोअर चेक येथे चेक करा

➡️➡️ Free cibil score ⬅️⬅️

Leave a Comment

error: Don't Copy!!