Artificial Intelligence : एआय तंत्रज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ? पहा AI टेक्नॉलॉजीचे उपयोग भविष्यातील फायदे आणि तोटे ..
Artificial Intelligence : एआय तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान होय. मित्रांनो सदरील AI तंत्रज्ञानात संगणकांना मानवी बुद्धिमत्तेसारखी कार्ये करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर समस्या सोडवणे, निर्णय घेणे, शिकणे आणि सोपेपणा करणे यासाठी …