Cash Deposit : तुमच्या घरात आणि बचत खात्यामध्ये किती रक्कम ठेवता येते? पहा नाही तर भरावा लागेल टॅक्स

Cash Deposit : भारतीय आयकर अधिनियमांमध्ये घरामध्ये किती कॅश रक्कम ठेवायची या संदर्भात कोणताही नियम नाही,पण आता बचत खात्यात किती रक्कम असावी या संदर्भात माहिती समोर आली आहे.

घरी ठेवता येणार एवढी रोख रक्कम

एक महत्त्वाची बाब सांगायची झाल्यास घरात आपण किती पैसा ठेवू शकतो, परंतु घरात ठेवलेल्या पैशांचा हिशोब आयकर विभागाला द्यावा लागणार आहे.

जर एखाद्या वेळेस इन्कम टॅक्स बघा कडून तपासणी झाल्यास त्या पैशाचा तोच सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे.नवीन नियम लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर मोठा दंड आकारला जाणार आहे.

Bank cash deposit rules

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेच्या म्हणण्यानुसार, एका आर्थिक वर्षात बँक बचत खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे असेल तर त्याची तक्रार करावी लागते. सदरील नियम बाँड, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि एफडीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सुध्दा लागू होतात.

सामान्य नागरिकांना तसेच करदात्यांचे saving account मधील व्याज सुद्धा करपात्र आहे, परंतु याला काही अपवाद आहेत. आयकर कायद्याच्या कलम 80TTA नुसार सामान्य नागरिकांना बचत खात्यांवर प्रत्येक आर्थिक वर्षात 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही कर देय असणार नाही.व्याजाची रक्कम यापेक्षा जास्त असल्यास कर भरावा लागेल. तथापि, कॅप ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपयांपर्यंत आहे.

Bank cash deposit new update

आता इन्कम टॅक्स विभागाकडून या नवीन प्रणाली विकसित करण्यात आले असून,त्यामध्ये आता फॉर्ममध्ये करदात्यांना वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या सर्व उत्पन्नाचा तपशील देण्यात आला आहे.

  • बचत खात्यावरील व्याज उत्पन्न
  • FD व मुदत ठेवी उत्पन्न
  • डिव्हीडंट यातून मिळणारे उत्पन्न
  • Mutual Funds
  • सिक्युरिटीज व्यवहारातून मिळणारे उत्पन्न
  • परदेशातून मिळालेले पैसे

Leave a Comment

error: Don't Copy!!