BSNL Recharge Plan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीत असेल की, भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आता चांगलाच जम बसवलेला आहे.
मित्रांनो आता, बीएसएनएलनेही आपला एकमेव कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे.
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, ट्रायने नुकताच सर्व टेलिकॉम कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान आणण्याचे आदेश दिले होते.
मोबाईल डाटा न वापरणारा ग्राहकांसाठी स्वस्त रिचार्जचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी ट्रेडिंग हे पाऊल उचलले होते.
Jio Airtel आणि Vi या टेलिकॉम कंपनीने आपले कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान सादर केले आहेत, आता BSNL ने देखील आपले कॉलिंग आणि SMS रिचार्ज प्लान सादर केले आहेत.
बीएसएनएल कंपनीने आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केवळ कॉलेज आणि एसएमएस ओन्ली रिचार्ज प्लॅन सादर केला आहे, यामुळे सर्वात स्वस्त ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.
BSNL Prepaid Recharge Plan
BSNL चा 439 रुपयांचा प्लान 90 दिवस म्हणजेच पूर्ण 3 महिने वैद्यता असलेला हा प्लॅन असणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच 300 free sms चा लाभ मिळतो. सदरील प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्या प्रकारचा डाटा उपलब्ध असणार नाही.
बीएसएनएल वैशिष्ट्य म्हणजे इतर टेलिका कंपन्यांपेक्षा सर्वात स्वस्त असलेला हा प्लॅन असून नॅशनल मध्ये वैद्यता देखील अधिक देण्यात आलेली आहे.