Bank Sakhi yojana : ‘बँक सखी योजना’ म्हणजे काय? महिला दरमहा कमावतायेत 40 हजार रुपये

Bank Sakhi Yojana : सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी अनेक योजना वेळोवेळी आखत असते.आपण या योजनांची माहिती सुद्धा बघितलेली असेल.

आज आपण आपल्यासाठी एक आगळ्या वेगळ्या महिला सक्षमीकरण योजने संदर्भात बघणार आहोत. ज्याला बँक सारखी योजना असे म्हणतात. तर बॅक संख्या योजना म्हणजे काय ज्याद्वारे महिला हजारो रुपये कमवता येईल पाहूया सविस्तर माहिती

Bank Sakhi Scheme 2024

या योजनेद्वारे महिलांना दरमहा 40 हजार रुपये कमाई होत आहे.बँक सखी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जातो आहे. 

सदरील योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बँक शिकवण सखी बनवले जात आहे. ज्या गावातील लोकांच्या बँकांशी संबंधित गरजा पूर्ण करतात खेड्यातील जे लोक बँकेत जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या घरापासून बँक खूप दूर आहे, अशा लोकांसाठी बँकिंग सुविधा घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आखली आहे. देशातील इतर राज्येही या योजनेचा अवलंब करून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करत आहेत.

बँक सखी योजना म्हणजे काय?

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की,आपल्या भारत देशामधील अजून लाखो गाव शहरापासून दूर आहे.त्यांना शहरात येजा करणे शक्य नसते अशा परिस्थितीत गावातील वयोवृद्ध व्यक्तींना मिळणारे पेन्शन मनरेगा त्याचबरोबर बँक खाते उघडणे बँकिंग व्यवहार करण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात. बँक सखी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रशिक्षित महिलांना बँकेची सर्व कामे देत आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या बँक सखी योजनेंतर्गत महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे.

बँक सखी बनण्यासाठी पात्रता काय ?

बँक सखी बनण्यासाठी महिलांना प्रशिक्षणानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बँक सखी नाही बँकिंग कामासाठी प्रशिक्षण दिले जाणारा आहे.

बँक सखी जितके अधिक बँकेचे काम पूर्ण करेल, तितके कमिशन त्यांना मिळणार आहे.अशा परिस्थितीत महिला बँक सखी बनून 25 ते 40 हजार रुपये कमवत आहे.

Leave a Comment

error: Don't Copy!!