Close Visit Mhshetkari

Bank Overdraft : आनंददायक… बँकेत पैसे शिल्लक नसताना सुद्धा काढता येणार आगाऊ रक्कम ! बँक देते ही सुविधा

Bank Overdraft : जेव्हा आपल्याला पैशाची गरज भासत असते त्यावेळेस आपले बँक खाते रिकामी असते अशा वेळेस आपण मेटा कुठला येतो.अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय केले पाहिजे? ज्याच्या मदतीने तुम्ही या संकटाचा सामना करू शकता.

आता तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही पैसे काढू शकतो. होय, आपण ओव्हरड्राफ्ट सुविधांचा लाभ घेऊन बँकेतून पैसे मिळवू शकतो! काय आहे बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा ?

Bank Overdraft Facility

ओव्हरड्राफ्ट सुविधा हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे,ज्यामध्ये बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) त्यांच्या ग्राहकांना खात्यात असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी देतात. Overdraft फॅसिलिटी चे साधारणपणे दोन प्रकार पडतात.

पहिली सुविधा सुरक्षित आहे आणि दुसरी सुविधा असुरक्षित आहे. सुरक्षित ओव्हरड्राफ्ट अंतर्गत, ग्राहकांकडून बँका काही गोष्टी तारण घेते, जसे की FD, शेअर्स, घर, विमा इ.

जर तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नसेल, तरीही तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल, परंतु प्रक्रिया थोडी वेगळी असेल. याला असुरक्षित ओव्हरड्राफ्ट म्हणतात.असुरक्षित ओव्हरड्राफ्टमध्ये तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने पैसे काढता येईल.

ओव्हरड्राफ्ट सुविधांचे प्रकार

जन धन खाते :- खातेधारकांनी ओव्हरड्राफ्ट सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते कमीत कमी 6 महिने जुने असले पाहिजे,अन्यथा तुम्हाला फक्त रु.2,000 पर्यंतचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकणार आहे.ओव्हरड्राफ्टसाठीची वयोमर्यादा ही 60 वरून 65 वर्षे करण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Bank loan : बापरे.. आपल्याला बॅंकेकडून मिळते तब्बल 10 प्रकारचे लोन! पहा संपूर्ण यादी

कर्मचारी :- सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या दुप्पट रक्कम आपल्याला आगाऊ स्वरूपात आपल्या बँक खात्यात जमा होतात. हे एक प्रकारचे वैयक्तिक लोन कर्ज असून यामध्ये व्याजदर अत्यल्प म्हणजेच जवळपास तीन ते चार टक्के पर्यंत असतो.या सुविधेचा फायदा म्हणजे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन बँकेत आपल्याला ओव्हर ड्रॉप चा लाभ घेता येतो.

ओव्हरड्राफ्ट सुविधा सविस्तर माहिती व ऑर्डर येथे चेक करा

➡️➡️ Bank overdraft ⬅️⬅️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!