Post Office : मित्रांनो नवीन वर्ष सुरू झाले असताना आता लोकांनी बचतीची प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली आहे.मित्रांनो बचत करायची म्हटलं तरी सर्वात महत्वाची गोष्ट असते सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा आज आपण अशाच खात्रीशीर आणि सरकारी संस्थेतील बचतीचा पर्यायांचा विचार करणार आहोत.
Post Office MIS 2024
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, सरकारची पोस्ट ऑफिस स्कीम ही पहिली पसंती आहे. कारण या ठिकाणी बचतीची सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा मिळत असतो खात्रीशीर परतावाचा आकडा बहुतेक बँकांच्या पेक्षा जास्त आहे.अशाच एका बचत योजनेची माहिती आज आपण बघणार आहोत ज्यामध्ये मासिक उत्पन्न योजना व एक प्रश्न इथे वर दरमहा उत्पन्न मिळू शकते.
पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास मित्रांनो आपण आपल्या वैयक्तिक खात्यात नऊ लाख रुपये आणि संयुक्त खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करू शकता.
आपण एकूण पाच वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर परत करू शकता दर 5 – 5 वर्षांनी आपण रक्कम परत गुंतवू शकता.थोडक्यात दर 5 वर्षांनी, मूळ रक्कम काढण्याचा किंवा योजनेला मुदतवाढ देण्याचा पर्याय असतो.
Post Office MIS 2024 Calculation
- गुंतवणूक रक्कम : 9 लाख रुपये
- वार्षिक व्याज दर: 7.4%
- कालावधी : 5 वर्षे
- व्याज : 3,33,000 रुपये
- मासिक उत्पन्न : 5,550 रुपये
खात्यावर मिळणारे व्याज दर महिन्याला पोस्ट ऑफिस बचत खात्यात टाकले जाते. Post Office मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणुकीवर TDS कापला जात नाही.पण तुमच्या हातात येणारे व्याज करपात्र असते.
पोस्ट ऑफिस बचत खाते कसे उघडायचे?
आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज फॉर्म मिळवू शकता.पोस्ट ऑफिस बचत खाते हे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे.
पोस्ट ऑफिस बचत खाते आवश्यक कागदपत्रे
- एक अर्ज फॉर्म
- एक फोटो
- एक आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
- एक पॅनकार्ड
- एक पासपोर्ट आकाराचा फोटो
- एक किमान जमा रक्कम (20 रुपये)
Ermias Lim
Blair Massey