Driving licence : तुम्ही ‘या’ स्कूटर्स ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय चालवू शकता, किंमत सुद्धा जास्त नाही ..

Driving licence : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यामध्ये बदल केलेला आहे.

नवीन नियमानुसार वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठा दंड भरावा लागत आहे एखादा वेळेस आपल्याजवळ चुकून ड्रायव्हिंग लायसन नसेल किंवा घरी विसरले असल्यास आपल्याला चलन भरावे लागते.

आज आम्ही आपल्यासाठी काही इलेक्ट्रिक स्कूटर ची माहिती घेऊन आलो आहोत ज्याच्या रस्त्यावर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग ग्लासिंगची आवश्यकता भासणार नाही.

Electric vehicle in India

Okinawa Lite : सदरील इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250W ची मोटर आहे. ओकिनावा लाईट स्कूटरची स्पीड ताशी 25KM आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरद्वारे तुम्ही सिंगल चार्जमध्ये 60 KM पर्यंतचे अंतर कापू शकता. Okinawa Lite इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 66,993 रुपये आहे.

Komaki XGT KM : इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 56,890 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60v ची 28Ah बॅटरी आहे, जी 65 किमीची रेंज देते. या स्कूटरला चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे.

Hero Electric Optima LX : हीरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा एलएक्स ही देशातील सर्वात विश्वासार्ह इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्य म्हणजे तिची किंमत 51 हजार 440 रुपये आहे हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमालेक्स मध्ये 48V-2Ah लीड ऍसिड बॅटरी असून 60 KM पर्यंतची रेंज देते.हीरो इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 25 KM प्रति तास आहे.

Electric vehicle driving licence

मित्रांनो वरील आपण पाहिलेल्या सर्व स्कूटरला ड्रायव्हिंग लायसन ची आवश्यकता नाही. कारण नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ज्या व्यक्ती स्कूटरचा तशी वेग 25 किलोमीटर पेक्षा कमी आहे.अशा स्कूटर चालवणाऱ्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असणार नाही.

विशेष म्हणजे RTO ऑफिसमध्ये नोंदणी करायची सुद्धा आवश्यकता असणार स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही.

Leave a Comment

error: Don't Copy!!