HSC Result 2025 : बारावीच्या निकालाची तारीख जाहीर; पहा निकाल कुठे, कसा तपासायचा ? इथे 2 सेकंदात मिळेल रिझल्ट

HSC Result 2025 LIVE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या (12th Result) निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

बारावीकच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.साहजिकच परीक्षेला बसलेले लाखो विद्यार्थी आणि त्याच्या पालकांचे सारे लक्ष आता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

HSC Maharashtra Results 2025 Date and Time

सन 2025 सर्व वर्षातील बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ मंगळवारपासून सुरू होऊन १२ मार्च २०२५ रोजी शेवटचा पेपर होता. दहावीची परीक्षा ११ मार्च २०१५ रोजी सुरू होऊन शेवटचा पेपर १७ मार्च २०२५ रोजी झाला होता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या HSC परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळ (MSBSHSE) ५ मे रोजी दुपारी १ वाजता इयत्ता १२ वी म्हणजेच HSC परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे.

HSC Maharashtra online Results 2025

विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा https://mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा रिझल्ट ऑनलाईन पाहता येणार आहे.

हे पण वाचा ~  SSC HSC Result : दहावी, बारावीच्या परीक्षेचे निकाल कधी लागणार? रिझल्ट संदर्भात मोठी अपडेट समोर..

HSC विद्यार्थी त्यांचा निकाल खालील अधिकृत वेबसाइटवर क्लिक करून पाहू शकता.

➡️  https://hscresult.mkcl.org/ 

➡️  https://mahahsscboard.in/

HSC Board Examination कडून आलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की निकालांवर समाधानी नसलेले विद्यार्थ्यांना verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषद सोमवार, दिनांक ०५ मे, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केलेली आहे. तरी सदर पत्रकार परिषदेसाठी आपल्या प्रतिनिर्धीना पाठविण्यात यावे. अशी सूचना (देविदास कुलाळ) सचिव राज्य मंडळ, पुणे-०४ यांच्या कडून मा. संपादक वृत्तवाहिनी / वृत्तपत्र (सर्व) पुणे यांना प्राप्त झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 thought on “HSC Result 2025 : बारावीच्या निकालाची तारीख जाहीर; पहा निकाल कुठे, कसा तपासायचा ? इथे 2 सेकंदात मिळेल रिझल्ट”

error: Don't Copy!!