Free Netflix Plan : आज आपण जिओ, एअरटेल आणि व्हीआय या कंपन्यांच्या अशा प्लान्सबद्दल जाणून घेऊन ज्यांच्यासोबत नेटफ्लिक्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.
Jio, Airtel And Vi Free Netflix Plan
नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की
भारतातील अग्रगण्य टेलिकॉम कंपन्या जसे की,जिओ, एअरटेल आणि व्हीआय या युजर्ससाठी नवनवीन प्लान आणत असतात.आज आपण या कंपन्यांच्या अशा प्लॅन्सबद्दल जाणून घेऊन ज्यांच्यासोबत नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन कसे मिळत आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जिओच्या नेटफ्लिक्स विषयी बोलायचं झाल्यास जिओनी आपल्या ग्राहकांसाठी 1299 रुपयाचे आणले आहे ज्यामध्ये युजरला दररोज दोन जीबी डेटा सह अनलिमिटेड कॉलिंग सदर रोज शंभर एसएमएस मोफत मिळणार आहे मोबाईल टॉवर आणि रेंज चा विचार करायचा झाल्यास कंपनीकडील हाफ लाईन जबरदस्त आहे या प्लॅनचे वैधता 84 दिवस असून ही जर साठी 90 दिवसाचे “jio hotstar” जिओ हॉटस्टार सबस्टेशन हे फ्री मिळणार आहे. याशिवाय 1799 च्या प्लॅनमध्ये तीन जीबी डेटासह नेटफिक्सचे सबस्क्रीप्शन फ्री देण्यात आले आहे.
एअरटेलचा नेटफ्लिक्स फ्री रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या मोफत नेट फिक्स चा रिचार्ज विषयी बोलायचं झाल्यास कंपनीने 1798 रुपयात हा एक प्रीपेड प्लॅन आणला सदरील प्लेटमध्ये युजरला दररोज तीन जीबी डेटा सह अनलिमिटेड कॉलिंग 100 एसेमेस मिळतात याशिवाय कंपनीच्या प्लॅनमध्ये यूजर ला अनलिमिटेड 5 डेटा देखील देण्यात येत आहे.
याशिवाय कंपनी नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन, एक्सट्रीम ॲपचा ॲक्सेस, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, अपोलो 24/7 सर्कल आणि फ्री हॅलोट्यून्स सारखे फायदे देत आहे.
Vi 1599 रुपयांचा प्रीपेड प्लान
विआय कडून मिळणाऱ्या 1599 रुपयांचा प्रीपेड प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे.सदरील प्लॅनमध्ये कंपनी युजर्संना अनलिमिटेड कॉलसह दररोज 2.5 GB डेटा देत आहे. याशिवाय युजर्संना डेली 100 SMS ची सेवा मिळते. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटा (फक्त मुंबईत वापरण्यासाठी), नेटफ्लिक्स (टीव्ही + मोबाइल) सब्सक्रिप्शन मिळते
1198 रुपयांचा प्रीपेड प्लॅनची वैधता 70 दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 2 GB डेटा आणि डेली 100 SMS मिळतात. सदरील प्लॅननमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5G डेटा (फक्त मुंबईत वापरण्यासाठी), नेटफ्लिक्स (टीव्ही + मोबाइल) सब्सक्रिप्शन आणि इतर फायदे सुद्धा मिळतात.