Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून नीट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले असून दिनांक पाच मे 2024 रोजी नीट म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा पार पडणार आहे.
NEET- JEE Exam updates
देशातील केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमासंदर्भात घेण्यात येणारी परीक्षा म्हणजेच संयुक्त विद्यापीठ परीक्षा 15 मे ते 31 मे दरम्यान होणार आहे तर पदवीचा परीक्षेचा अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारे परीक्षा 11 ते 28 मार्च या कालावधीत पार पडेल.
युजीसी नेट ही परीक्षा १० ते २१ जून दरम्यान होत आहे. सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना दिल्या जाणार आहे. या सर्व संगणक आधारित परीक्षांचे निकाल परीक्षा झाल्यानंतर पुढील 3 आठवड्यात जाहीर होतील. तर नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
Board exam time table
यापूर्वीच दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलून बोर्डाच्या वेबसाईट वरती सदरील वेळापत्रक दिलेले आहे.बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत असून 19 मार्च 2024 रोजी शेवटचा पेपर होणार आहे.
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक बघायचे झाल्यास 1 मार्च 2024 पासून दहावीचा पहिला पेपर ला सुरुवात होईल आणि 22 मार्च 2024 पर्यंत शेवटचा पेपर असणार आहे.
Very useful information
Can we get English version
Some words are not clear