New pay commission : आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचारी पेचात; पेन्शन आणि पगार किती वाढणार ?

New pay commission : नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये, मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाला मंजूरी देत नवीन वर्षाची भेट दिली.सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

New pay Commission Update

आठवा वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्याचे पुन्हा लोकांनी केले जाईल. आता कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगामध्ये पगार किती वाढणार त्याचबरोबर पेन्शन धारकांना कोणता लाभ मिळणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील सुमारे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

आठवा वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला काय ?

मित्रांनो कोणत्याही वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा महत्त्वाचा घटक असतो. आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. तत्पूर्वी याविषयी एक अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सर्व गोंधळ दूर होणार आहे.

मित्रांनो, कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात पगारासोबतच डीए, एचआरए, टीए, वैद्यकीय, शिक्षण इत्यादी विविध भत्ते देखील वाढणार आहेत.

फिटमेंट फॅक्टर (Fitment factor)

फिटमेंट फॅक्टर एक असे सूत्र असते की,जे कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मूळ पगारात वाढ करण्यासाठी वापरले जाते. सातव्या वेतन आयोगाचा विचार करायचा झाल्यास फिटमेंट फॅक्टर २.५७ होता, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी २३.५५ टक्के वाढ झाली.

हे पण वाचा ~  Salary Hike : आनंदाची बातमी ! "या" राज्य कर्मचाऱ्यांचा वेतनश्रेणीत होणार सुधारणा; शासन निर्णय निर्गमित ..

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स आणि अर्थतज्ज्ञांच्या मते आठव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर २.२८ ते २.८६ दरम्यान असू शकतो, परिणामी कर्मचाऱ्यांचा पगार ३०% ते ३५ % वाढू शकतो.

उदाहरणार्थ, एखाद्याचा सध्याचा मूळ पगार १८,००० रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर २.८६ असेल तर, सुधारित मूळ पगार ५१,४८० रुपये असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!