Retirement Age : धक्कादायक …” या” राज्य कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त करणार; सरकारने घेतला मोठा निर्णय..

Retirement Age : नमस्कार मित्रांनो ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकेमध्ये सुमारे लाखभर सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. तसेच अमेरिकेच्या निर्णयावरून हरियाणा सरकारने देखील अमेरिकेच्या निर्णयाला प्राधान्य दिले आहे. त्याप्रमाणे भ्रष्ट अधिकारी व सरकारी कर्मचारी तसेच जबरदस्तीने सेवानिवृत्त केले जाणार आहे. या निर्णयामुळे सर्व सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

Employee Retirement Age 

 सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे. तसेच कोणताही कर्मचारी वय वर्ष 50 पूर्ण करेल त्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दोन वेळेस समीक्षा केली जाईल . तसेच दुसरी समीक्षा ही वयाच्या 55 व्या वर्षी करण्यात येईल. व त्या कर्मचाऱ्यांची यानंतर नोकरी सुरू ठेवायची की नाही हे ठरवण्यात येणार आहे.

हरियाणा सरकारने देखील या प्रकारे एका एचसीएस अधिकाऱ्याला सेवानिवृत्ती दिली आहे. त्यानंतर ग्रुपच्या अधिकाऱ्यांच्या नोकरीचा कालावधी वाढवण्याकरता वाढवण्यासाठी सुद्धा बंदी आणली आहे. या सरकारने देखील सेवेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच कर्मचाऱ्यांना निवृत्ती देण्याची प्रक्रिया सुरू केली.

 निर्णयाचा कसा परिणाम होईल

राज्य सरकारने 2011 च्या बॅटचेस हरियाणा सिविल सर्विस अधिकारी रेगन कुमार यांना सक्तीने निवृत्ती केले होते. त्यामुळे त्यांच्यावरती असभ्यवर्तनाचे आरोप करण्यात आले यानंतर सरकारने सरसकट सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला .

हे पण वाचा ~  Retirement Age Update : आनंदाची बातमी ! "या" संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त 5 महिन्याची सेवेची मुदत वाढ; शासन निर्णय निर्गमित ...

याचा परिणाम असा होण्यात; आला की सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार करण्यास तयार होणार नाही. व कामही वेळेवर आणि उत्तमरीत्या करतील. या अपेक्षेने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. भ्रष्टाचार करत असताना. जर कर्मचारी सापडलात आणि त्यावरती जर आरोप सिद्ध झाला. तर त्याला नोकरीतून काढून टाकण्यात येईल तसेच पदोन्नती रोखणे बदली रोखणे अशा शिक्षा यापूर्वी दिल्या जात होत्या. परंतु आता त्या विचारात घेतल्या जाणार नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!