Close Visit Mhshetkari

SBI Home Loan : स्टेट बँकेकडून 30 लाख रुपयांचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा मासिक पगार किती असायला हवा ? पहा….

SBI Home Loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे एसबीआय स्टेट बँकेकडून देशातील सर्वच कानाकोपऱ्यात विविध कर्ज पुरवठा केला जातो.यामध्ये गृह कर्जाचा सुद्धा समावेश असतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देशातील लाखो ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण झालेले आहे.आता प्रश्न येतो आपल्या पगारावर किती गृह कर्ज मिळेल तर साधारणपणे तीस हजार रुपये पगार असल्यानंतर बँकेकडून किती Home loan मिळेल याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

SBI Home Loan Calculator

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्याच्या काळात घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे पगार तर लोकांना सुद्धा घराची गरज पूर्ण करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या बँकेकडून गृह कर्ज घ्यावे लागते आपल्या पगार आणि सिबिल स्कोरच्या तसेच प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन वरून आपल्याला बँकेकडून गृह कर्ज देण्यात येते.

आता आपण एसबीआय कडून जर 30 लाख रुपयांचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर किती मासिक पगार असावा ? याचे गृह कर्ज कॅल्क्युलेशन थोडक्यात समजून घेणार आहोत.

SBI Bank ग्राहकांना किमान 8.50% दराने गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. SBI Bank कडून आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त 30 वर्षांसाठी गृह कर्ज दिले जाते.ज्यांचा सिबिल स्कोर हा 800 च्या आसपास असतो, अशाच ग्राहकांना किमान व्याजदरात गृह कर्ज दिले जाते.

हे पण वाचा ~  Bank loan : बापरे.. आपल्याला बॅंकेकडून मिळते तब्बल 10 प्रकारचे लोन! पहा संपूर्ण यादी

आता आपण जर एसबीआय कडून 30 लाखांचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर किती वेतन असायला हवा याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊया

एसबीआय होम लोन कॅल्क्युलेशन

मित्रांनो आता आपल्याला तीस वर्षासाठी जर तीस लाख रुपयाचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर आपला मासिक पगार 51 हजार रुपये असायला त्यामध्ये सुद्धा व्याजदर जर 8.50% मिळाला तरच याचा लाभ मिळू शकतो अन्यथा होम लोन अमाऊंट मध्ये आणखी कपात होऊ शकते.

मित्रांनो याशिवाय आपल्याकडे जर आधीपासूनच एखादे पर्सनल लोन किंवा इतर कर्ज असल्यास आपल्याला मिळणारे होम लोन आणखी कमी होऊ शकते. तेव्हा निव्वळ 51 हजार रुपये पगार असेल आणि कोणतेही कर्ज आपल्या वर नसेल तेव्हाच 30 लाख रुपयाचे खरोखरचा मंजूर होईल.

Home loan EMI किती भरावा लागणार ?

30 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृह कर्ज 8.50% दराने मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 22 हजार 500 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!