Close Visit Mhshetkari

Fixed Deposit : फिक्स्ड डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे ? ‘या’ बँका देतात 9 टक्क्यांपर्यंतचे व्याजदर ! पहा…

Fixed Deposit : रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) कर्ज घेतात. जेव्हा RBI रेपो रेट कमी करते, तेव्हा बँकांना कर्ज घेणे स्वस्त होते, परिणामी ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज देऊ शकतात.

महागाई आटोक्यात आणण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी RBI ने रेपो रेटमध्ये कपात केली आहे.कपातीनंतर रेपो रेट 6.50% वरून 6.25% वर आला आहे.

रेपो रेटमधील कपातीमुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच, यामुळे बाजारात पैशाचा प्रवाह वाढेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल; असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Fixed Deposit Interest Rate

बँक FD कालावधी व्याजदर वैशिष्ट्ये
युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवस (अंदाजे 2.7 वर्षे) 9% देशातील सर्वाधिक व्याजदर ऑफर करणारी बँक.
सिटी युनियन बँक 333 दिवस (अंदाजे 11 महिने) 7.50% अल्प-मुदतीच्या FD साठी स्पर्धात्मक व्याजदर.
आयसीआयसीआय बँक 15 महिने ते 2 वर्षे 7.25% मध्यम-मुदतीच्या FD साठी विश्वासार्ह परतावा.
इंडसइंड बँक 1 वर्ष 5 महिने ते 1 वर्ष 6 महिने 7.99% मध्यम-मुदतीच्या FD साठी स्पर्धात्मक व्याजदर.
RBL बँक 500 दिवस (अंदाजे 1.4 वर्षे) 8% 500 दिवसांच्या FD साठी सर्वाधिक व्याजदर ऑफर करणारी बँक.
हे पण वाचा ~  SIP Calculator : बापरे... फक्त 100 रुपयांची SIP करून 3 कोटी 56 लाख रुपयाचा परतावा ? कसा पहा गणित...

RBI कडून Repo Rate कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजून पर्यंत देशातील कोणत्याच बँकेने फिक्स डिपॉझिट वरील व्याजदर कमी केलेले नाहीत. जोपर्यंत बँकेचे व्याजदर कमी होत नाही; तोपर्यंत गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर Fixed Deposit मध्ये पैसा गुंतवून करावी असे आव्हान जाणकारांकडून केले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!