Close Visit Mhshetkari

8th Pay Fitment Factor : आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर,पगार,डीए वाढ समोर ! पहा संपूर्ण तपशील …

8th Pay Fitment Factor : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. मित्रांनो नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत.

आठवा वेतन आयोगाचा फायदा केंद्र सरकारच्या अंदाजे 50 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.आज आपण या लेखात 8th Pay Commission संबंधित सर्व महत्त्वाच्या माहितीचा आढावा घेणार आहोत.

8th Pay Commission latest Update

  • घोषणा तारीख : 16 जानेवारी 2024
  • लागू होण्याची तारीख : 1 जानेवारी 2026
  • उद्देश : केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा करणे.

फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) 

  • सातव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर : 2.57
  • आठव्या वेतन आयोगातील संभाव्य फिटमेंट फॅक्टर : 1.92 ते 2.28
  • कर्मचाऱ्यांच्या पगारात संभाव्य वाढ : 24% ते 35%

आठवा वेतन आयोग पगार वाढ

आठव्या वेतन आयोगात पगारात खालील प्रमाणे महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत.

जर जानेवारी 2026 पर्यंत महागाई भत्ता (DA) 66% पर्यंत वाढला, तर फिटमेंट फॅक्टर 2.28 असल्यास पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल.

पगार संरचना (Pay Matrix)
  • 7 व्या वेतन आयोगात किमान पगार 18,000 रुपये होता.
  • 8 व्या वेतन आयोगात हा पगार 41,000 रुपया पर्यंत वाढू शकतो.
हे पण वाचा ~  NPS Update : राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमच्या नियमात 1 एप्रिलपासून मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

7वा आणि 8वा वेतन आयोग – पगार तुलना

पगार स्लॅबचा अंदाज
पे लेव्हल 7वा वेतन आयोग (पगार) 8वा वेतन आयोग (अंदाजित पगार)
लेव्हल 1 ₹18,000 ₹41,000
लेव्हल 6 ₹35,400 ₹80,000
लेव्हल 10 ₹56,100 ₹1,27,680
लेव्हल 14 ₹1,44,200 ₹3,28,780
लेव्हल 18 ₹2,50,000 ₹5,70,000
महागाई भत्ता (DA) वाढ
  • जुलै 2025 पर्यंत महागाई भत्ता 66% पर्यंत वाढू शकतो.
  • इतर लाभ :- सुधारित परिवहन भत्ता,घरभाडे भत्ता (HRA) मध्ये वाढ, वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा
8 व्या वेतन आयोगाची प्रक्रिया

नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी साधारणपणे 18 ते 24 महिने लागतात.

आता यासाठी कर्मचाऱ्यांकडून आणि निवृत्तीवेतनधारकांकडून सूचना घेण्यात येईल.शेवटी शिफारशी तयार करून सरकारसमोर सादर करणे.

  • निवृत्तीवेतनधारकांसाठी नवीन व्यवस्था
  • पेन्शनमध्ये सुधारणा.
  • महागाई राहत (DR) ची पुनरावृत्ती.
  • निवृत्तीवेतनधारकांसाठी वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!